या संदर्भात सेवाग्राम येथे आयोजित कार्यकर्ता सभेत, प्रशासनाने वृक्षतोड न थांबविल्यास 'चिपको आंदोलन' सुरू करण्याचा इशारा सामाजिक संघटनांद्वारे देण्यात आला आहे. ...
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे २०२ रुग्ण आज नव्याने आढळून आले आहेत. शहरात २२ हजार ४ कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. तर आज अवघे तीन जणांचा मृत्यू झालेला आहे. ...