संपूर्ण जगासाठी सध्याचा काळ अत्यंत वाईट आहे. कोरोना महामारीच्या संकटाविरोधात सर्वांनी एकत्रित येऊन लढा दिला तरच या विषाणूवर विजय प्राप्त करणे सोपे आहे, असे नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोशल मिडियावर म्हटले आहे. ...
आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या माध्यमातून घरपोच बँक सेवा दिली जात आहे. वर्ध्यातील २७ उपडाकघराअंतर्गत ‘पोस्ट वरियर योजना’ कार्यान्वित करण्यात आली आहे. ...
तयार करण्यात आलेल्या या संभाव्य वेळापत्रकासंदर्भात काही अभिप्राय, सूचना अथवा दुरुस्ती असेल, तर ते 17 ऑगस्टपर्यंत ई-मेलद्वारे पाठविण्याच्या सूचनाही मंडळाने दिल्या आहेत. यासाठी मंडळाने secretary.stateboard@gmail.com हा ई-मेल आयडीदेखील जाहीर केला आहे. ...
बँक खात्यातून ५० हजार रुपये उडविल्याच्या प्रकरणात सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला मरणोपरांत न्याय मिळाला. यवतमाळ जिल्हा ग्राहक न्यायालयाने या प्रकरणात बँक ऑफ इंडियाला दणका दिला. ...
याबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते सी. पी ठाकूर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे उत्तम नेते आहेत आणि निवडणुकीत ते चांगल्यारितीने काम करतात अशा शब्दात स्तुती केली आहे. ...
१ ते १४ ऑगस्ट दरम्यान गोंदिया जिल्ह्यात ५०० हून अधिक कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. शुक्रवारी (दि.१४) आणखी ३७ कोरोना बाधितांची भर पडल्याने कोरोना रुग्णांचा आकडा २९० वर पोहचला आहे. ...
सरकारकडून जिम सुरू करण्याबाबत निर्णय अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याच दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. ...