‘प्रोजेक्ट प्लॅटिना’च्या (प्लाझ्मा थेरपी इन नोव्हेल कोरोनाव्हायरस असेसमेंट) माध्यमातून मेडिकलमध्ये आणखी एका रुग्णाला प्लाझ्मा थेरपी देण्यात आली. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला प्लाझ्माचा दुसरा डोज चढविण्यात आला. कोरोनावरील उपचारात ‘प्लाझ्मा थेरपी ...
खासगी दवाखान्यामध्ये रुग्ण दाखल होतेवळी रुग्णांची ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा कमी असल्यास त्या रुग्णाला शासकीय किंवा खासगी कोविड हॉस्पिटलला तात्काळ पाठविण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले. ...
‘पुन्हा भेटत राहू’ असे लिहून ठेवत आई-वडिलांना बाय बाय करून एका १५ वर्षाच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. त्याचप्रमाणे सीताबर्डी आणि शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतही आत्म ...
इतिहासात २०२० हे वर्ष सर्वार्थाने संकटवर्ष म्हणून नोंदवले जाणार आहे. कलाक्षेत्राला तर या वर्षात प्रचंड घरघर लागलेली आहे. बॉलिवूड म्हणा व इतर कला क्षेत्रातील कलावंतांचे निधन याच काळात झाल्याने कलाक्षेत्रासाठी सर्वात दु:खदायी म्हणून हे वर्ष ठरत आहे. ना ...
मनपाच्या कोरोना चाचणीच्या आदेशावर व्यापारी नाराज असून त्यांच्यात संतापाचे वातावरण पसरले आहे. लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक नुकसान सोसावे लागत असलेल्या व्यापाऱ्यांना कोरोना चाचणीचे आदेश देऊन संकटाच्या खाईत लोटले आहे. ही चाचणी व्यापाऱ्यांना बंधनकारक नकोच, अश ...