चंद्रपूर जिल्हा वाघांचा जिल्हा म्हणून वनविभागाच्या नकाशावर जगापुढे येत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रक ल्प हे मुख्य आश्रयस्थान आहे. त्याला लागून असलेल्या बफर क्षेत्रामुळे या प्रकल्पाची क्षमता वाढली असली तरी तीदेखील आता अपुरी पडायला लागली आहे. ...
गेल्या दोन दिवसात नागपूर जिल्ह्यात १२४५ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ३९ रुग्णांचे जीव गेले. यात शनिवारी ७३३ रुग्ण व १४ मृत्यू तर रविवारी ५१२ रुग्ण व २५ मृत्यू होते. ...
नागपूर शहरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुगंधित सुपारी, खर्रा, पान खाण्याचा व खाऊन थुंकण्यास तसेच याची निर्मिती, साठवण, वितरण व विक्रीला प्रतिबंध घालण्यात आला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे आदेश १५ ऑगस्ट रोजी जारी केले आहेत. ...
यावर्षी जवळपास २० कोटींचीच उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मूर्तिकारांना ३० कोटींचा फटका बसणार असल्याची शक्यता नामवंत मूर्तिकारांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. यातील सर्वाधिक फटका गणेशोत्सवात बसणार असल्याचे मूर्तिकार म्हणाले. ...
नागपुरात रोज २०० ते २५० किलोग्रॅम कचरा निघत आहे. यातच आता सहा खासगी हॉस्पिटलमधील कोविड हॉस्पिटल व सात कोविड केअर सेंटरची भर पडल्याने संपूर्ण कोविड रुग्णांचा हा कचरा १२०० ते १५०० वर पोहचला आहे. ...
नागपुरात ५५ तर देशात ३७५ व्यक्तींना देण्यात आला असून या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे व कुठलेही दुष्परिणाम दिसून आले नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ...