२५ जानेवारी २०१९ रोजी न्यायालयाने गोवारींना ताबडतोब जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय दिला. तेव्हापासून नागपूर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नागपूरने ७०० च्यावर वैधता प्रमाणपत्र दिले. पण २४ जुलै २०२० नंतर चार जिल्ह्याचा कारभार पाहणाऱ्या स ...
कोरोनाबाधित मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. पाच महिन्यात ५०० वर कोरोनाबाधितांचा जीव गेला आहे. सोमवारी यात २४ रुग्णांच्या मृत्यूची भर पडली. मृतांची संख्या ५१२ वर गेली आहे. ...
राजस्थानमधील काँग्रेसचे राजकीय संकट टळले. परंतु अविनाश पांडे यांच्याकडून राजस्थानचा प्रभार परत घेण्यात आल्याने त्यांचे समर्थक मात्र चिंतेत पडले आहेत. ...
केंद्र सरकारने केवळ ब्लेंडिंगसाठी फ्युअल ऑईल मिश्रित बायोडिझेल विकण्याची परवानगी दिली आहे. सोबत अट घातली आहे की पेट्रोल-डिझेल पंपासारखी बायोडिझेल पंप उघडण्यासाठी परवाना व मंजुरी घेणे आवश्यक आहे. परंतु अनेक लोक विना परवाना व मंजुरी न घेता बायोडिझेल पं ...
सरकारने मार्च महिन्यात लॉकडाऊन केल्यानंतर गरिबांना जिवंत ठेवण्याचे काम रेशन दुकानदारांनी केले. त्यामुळे रेशन दुकानदारांना कोविड योद्धा घोषित करून ५० लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच द्यावे, अशी मागणी संघटना लॉकडाऊनपासून करीत आली आहे. ...