भातकुली येथे प्रबलसागरजी महाराज यांचा महिनाभरापासून मुक्काम आहे. भ्रमंतीदरम्यान ते भातकुलीत पोहोचले. लॉकडाऊनमुळे त्यांनी भातकुलीतच मुक्काम केला. हल्ली सार्वजनिक दर्शनासाठी जैन मंदिर बंद आहे. पूजा- अर्चा मंदिरात सुरू आहे. भातकुलीचे जैन मंदिर प्राचीन अ ...
सद्यस्थितीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण लॅबद्वारा रोज २५० नमुन्यांची तपासणी होत आहे. आता नवी मशीन इन्स्टॉल करण्यात आल्यामुळे नमुने तपासणीचा वेग दुपटीने वाढणार आहे. याद्वारे त्वरेने संक्रमित निष्पन्न होऊन त्यांचेवर उपचार केले ज ...
चिखलदरा पंचायत समितीचे सभापती बन्सी जामकर यांनी सोमवारी परतवाडा येथील सहायक उपनिबंधक कार्यालय गाठले. चिखलदरा तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांवरील सावकारी कर्ज शासनाने आदेश देऊनही माफ का झाले नाही, याबाबत सहायक उपनिबंधक अच्युत उल्हे यांना विचारणा केली. ...
पावसाचा जोर ओसरल्याने तसेच इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी काही प्रमाणात कमी झाल्याने पर्लकोटाची पाणीपातळी कमी झाली. त्यामुळे भामरागडातील पुराचे पाणी ओसरले आहे. त्यामुळे भामरागडातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र पर्लकोटा नदीच्या ...
नागभीड येथे बसस्थानक आहे. मात्र, ते शहराच्या बाहेर आहे. हे बसस्थानक प्रवाशी आणि महामंडळाच्याही गैरसोयीचे होते. त्यामुळे प्रवाशी या बसस्थानकावरून प्रवास करणे टाळले. निर्मितीनंतरच्या काही वर्षातच महामंडळाने या बसस्थानकात बस पाठविणे बंद केले. त्यामुळे ह ...
जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात अनेक महत्त्वाची शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत. याशिवाय जिल्हा न्यायालय जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालयासह बँका, शाळा महाविद्यालय आहेत. मात्र, या सर्वांमध्ये थॅर्मल स्कॅनिंग व सॅनिटायजरची व्यवस्था पाहणीतून ...
१५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या पर्युषण पर्व सप्ताहाची सांगता २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. सदर आठ दिवसात जैन धर्मीयाच्या श्वेतांबर पंथाअंतर्गत भगवान महावीरांनी दिलेल्या अनमोल वचनांचे व उपदेशांचे वाचन, अनुकरण व पालन केले जाते. या आठ दिवसात प्राप्त केलेल्या सत ...
भंडारा जिल्ह्यात गत आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे प्रकल्पांच्या जलसाठ्यात अचानक भरीव वाढ झाली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये अत्यल्प जलसाठा होता. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधांची चिंता न ...
कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी ही अनेक रूग्णांना वरदान ठरत आहे. या थेरपीत कोरोनातून बरा झालेल्या रूग्णांच्या रक्तातून काढलेल्या प्लाझ्मातील कोविड विरोधक अॅन्टीबॉडी दुसऱ्या रूग्णाला दिल्या जातात. त्यामुळे रुग्णांना या आजारातून बाहेर काढणे काही प्र ...
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केंद्र सरकारच्या बेजबाबदार धोरणाचा विरोध करून युवकांना रोजगार देण्यासंबंधी निवेदन दिले. यानंतर सनफ्लॅग स्टील व अशोक लेलॅण्ड या कंपनीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून स्थानिक युवकांना तेथे समाविष्ट करण्यासंबंधी निवेदन देण्या ...