शुल्कवाढ न करता देशातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत स्वस्त आणि श्रेष्ठतम शिक्षण दिले जाईल, असे मत हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा.रजनीश कुमार शुक्ल यांनी व्यक्त केले. ...
पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांपैकी चार सिंचन प्रकल्प शंभर टक्क्यांच्या वाटेवर आहेत, तसेच नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ८२.८४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ...
कोविड आजाराच्या कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या शिक्षकांना या जबाबदारीतून मुक्त करून त्यांच्यावर ऑनलाईन शिक्षणाची जबाबदारी सोपविण्यात यावी, असे आदेश राज्याचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिले. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते आणि पुण्यातील मैत्री स्ययंसेवी संघटनेचे स्वयंसेवक अनिल शिदोरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पुणे आणि मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी शेअर केली आहे. ...
९ ते १५ ऑगस्ट या सात दिवसांत ५०७२ रुग्णांची नोंद व १६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये उपचारात उशीर झालेल्यांची संख्या मोठी आहे. यामुळे सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. ...