ऑक्सिजन अभावी एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने कुठलाच धडा घेतला नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तर आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार दररो ...
आरमोरी शहरातील बºयाच अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील उपजिल्हा रूग्णालयातून काळागोटाकडे जाणाºया मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावर पाच ते सहा वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु अल्पावधीत सदर मार्गावरील डां ...
मागील तीन दिवसात सर्वाधिक पाऊस भामरागड तालुक्यात व छत्तीसगड राज्यात झाल्याने भामरागड तालुक्यातील पर्लकोटा, इंद्रावती व पामुलगौतम या नद्यांची पाणीपातळी वाढली होती. पर्लकोटाचे पाणी भामरागडमध्ये शिरले होते. सोमवारी गावातील पाणी ओसरले, मात्र पुलावरून पाण ...
आजार टाळण्यासाठी गोठा स्वच्छ ठेवावा, पाणी साचू नये यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. गाई व म्हशीमधील सर्व वयाच्या जनावरांना हा रोग होऊ शकतो. परंतु लहान वयाच्या जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. या विषाणूचे शेळ्या मेंढ्यातील देवीच्या विषाण ...
तालुक्यातील अर्जुनी येथे आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांची शेती शाळा, आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. शेतकºयांना कापूस पिकावरील किडी, कमी खर्चात फवारणीचे नियोजन, कीड नियंत्रक, किटक नाशकाचा वापर आदीबाबत यावेळी मार्गदर्शन केले. कापूस पिकावरील ...