खरे तर लोकांची सुरक्षितता लक्षात घेत आता अनेक बँकांनी ही सुविधा द्यायला सुरुवात केली आहे. एसबीआय, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि अॅक्सिस बँक आदी कार्डलेस कॅश विड्रॉलची सुविधा देत आहेत. ...
विदर्भात कोरोनाबाधितांच्या संख्येत दरदिवसाला हजार रुग्णांची भर पडत आहे. सोमवारी १,१६५ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून ३८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ४१,०८५ तर मृतांची संख्या १,२५१ वर पोहचली आहे. ...
सोमवारी चंद्रपूर-मूल महामार्गावरील डोणी गावाजवळ जानाळा बिटातील कक्ष क्रमांक ३५४ मध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी सांबराचा तर बल्लारशाह वनविकास महामंडळाच्या डोपोमध्ये नर सांबराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ...
शासनाने २०१७ मध्ये रात्रशाळाच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेतला होता. पण त्या निर्णयाची अंमलबजावणीच झाली नसल्याने रात्रशाळाचा अंधारच दूर होऊ शकला नाही. ...
वर्धा जिल्ह्यतील आर्वी तालुक्याची ओळख असलेल्या या जलाशयाकडे स्वातंत्र्योत्तर काळानंतरही शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने हा जलाशय विकासापासून कोसो दूर राहिला आहे. ...
कधी पाऊस चांगला होतो, तर कधी दुष्काळी स्थिती. या दोन्हीमध्ये शेतीवरील संकट काही कमी होताना दिसत नाही. यंदा चांगले पीक येईल, असा अंदाज होता. पण त्यावर पाणी फेरणार असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील काही भागामध्ये सोयाबीन पिकावर ‘यलो मोझॅक व्हायरस’चा प्राद ...
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या मासिक उपक्रमांतर्गत बुंदेली परंपेतील कजरी गीत आणि छत्तीसगडचे पारंपरिक लोकनाट्य सादर झाले. या कार्यक्रमाला देशभरातील रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...