खा. सोनिया गांधी यांनी अडचणीच्या काळात पक्षाला उभारी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युपीए-१ आणि युपीए-२ च्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना न्याय देणारे, देशाला विकासाची नवी दिशा देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय झाले. ...
सकाळी फिरायला निघालेल्या एका ६७ वर्षीय निवृत्त बँक अधिकाऱ्यांची सोनसाखळी हिसकावून चोरटा पसार झाला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ जूनला ही घटना घडली. ...
अवैध सावकारीद्वारे गरजूंचे शोषण करणाऱ्या प्रीती रायबोलेने एकूण ५० लाख रुपयाचे कर्ज दिले आहे. प्रीतीची शिवीगाळी, धमक्या व मारहाणीमुळे पीडित व्यक्ती तक्रार करण्यास भीत होते. अशाच काही व्यक्तींचा गुन्हे शाखेला शोध लागला आहे. त्यांना विचारपूस केल्यानंतर ...
जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांमध्ये विषाणुजन्य लम्पी स्कीन डिसिज साथीच्या आजाराची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून आली आहेत. चावणाऱ्या माशा, डास, गोचीड व कीटक आदीमुळे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांमध्ये रोगाचा प्रसार होत आहे. ...
Mahad Building Collapse Updates: महाडमध्ये स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू, इमारत कोसळली हे कळताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. ...
आजारपणाला कंटाळलेल्या एका पोलीस शिपायाने गळफास लावून आत्महत्या केली. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी १.३० च्या दरम्यान ही घटना घडली. त्याचप्रमाणे कळमना आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. ...