राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता खेड्यापाड्यातील उमेदवारांना अन्य जिल्ह्याच्या परीक्षा केंद्रांवर उपस्थितीत राहण्यास अडचणी येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी आयोगाने 11 ऑक्टोबरला होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षेच्या विद्यार्थ्यांना ...
करोना काळात अगदी सर्वसामान्य नागरिकांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. असे असतानाच बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...
पुढील एक महिना कोरोनाची साथ आणि मृत्यू रोखण्यासाठी पुढील महिना महत्त्वाचा असल्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. तसेच, भाजपाच्या अनेक नेत्यांनीही ही मागणी लावून धरली होती. ...
कोरोनाच्या संकटात शाळांनीही आपली व्यवस्था बदलत ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. परंतु सर्वच भागात ही ऑनलाईन सुविधेने अभ्यास करणे सोप्प आहे का? हा खरा प्रश्न आहे. ...
नांदेड शहरातील स्वामी समर्थ ज्वेलर्सवर रिवॉल्वरचा धाक दाखवून दरोडा टाकून पसार झालेल्या तीन आरोपींना अमरावती येथील दसरा मैदानाजवळील झोपडपट्टीतून मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पिस्तुलासह राजापेठ पोलिसांनी अटक केली. ...
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या जाचक आदेशाविरुद्ध नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या (एनव्हीसीसी) नेतृत्त्वात विविध व्यापारी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या बंद आंदोलनाला व्यापाऱ्यांच्या १०० टक्के प्रतिसाद मिळाला. ...
मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर कोणालाही संशय नाही. परंतु या प्रकरणाचा तपास कमी पडत होता. हे दिसूनही येत होता, त्याचे कारण सरकारला माहिती आहे असं निरुपम यांनी म्हटलं आहे. ...
महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीने यंदाचे बदली विषयक धोरण ७ ऑगस्टला निश्चित केले आहे. त्यात वीज अभियंत्यांच्या राज्यातील एक हजार दोन जागा सक्तीने रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. ...
वर्धा-सेवाग्राम मार्गावर वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शविल्याने आता वृक्ष वाचवून मार्ग तयार करण्यासाठी पर्यायांची शोध घेतला जात आहे. त्यामुळे सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामात झाडे वाचविण्यासाठी फेरसर्व्हेक्षण सुरू केले आहे. ...