भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरद्वारे महाआघाडी सरकारचा कुंभकर्ण रुपी बडग्याचे दहन करण्यात आले. सहाही विधानसभा क्षेत्रात बडग्या मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. ...
गेल्या काही दिवसांपूर्वी काही जिम मालक आणि बॉडीबिल्डर्सनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन राज्य सरकारकडे जिम सुरु करण्याचा मुद्दा उचलून धरण्याची विनंती केली होती. ...
परीक्षणात सहभागी होणाऱ्या एकूण 1,600 योग्य स्वयंसेवकांपैकी 400 जण इम्युनोजेनेसिटी कॉहोर्टचा भाग असतील आणि त्यांच्यावर 3:1 या प्रमाणात COVISHIELD अथवा ऑक्सफोर्ड/AZ-ChAdOx1 nCoV-19 चे परीक्षण केले जाईल. ...
नागपूर शहरात पोळ्याच्या करीला दरवर्षी मारबतीची मिरवणूक निघते. जागनाथ बुधवारी येथील पिवळी मारबत व काळी मारबत उत्सव समिती नेहरू पुतळा इतवारी येथील काळी मारबत आणि सोबत विविध मंडळांचे बडगे या मिरवणुकीत सहभागी होता. ...
कोरोनाच्या प्रकोपामुळे यावर्षी बाहेर मिरवणुकीत सहभागी होणे अडचणीचे झाले आहे. मात्र बाळगोपालांनी घरीच नंदीला मस्त वेशभूषेत सजवून तान्हा पोळ्याचा आनंद लुटला. ...