लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
विदर्भाचा पँथर काळाचा पडद्याआड; बबन लव्हात्रे यांचे निधन - Marathi News | Vidarbha's Panther behind the curtain of time; Baban Lavhatre passed away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाचा पँथर काळाचा पडद्याआड; बबन लव्हात्रे यांचे निधन

दलित पँथरचे नेते, दिवंगत राजा ढाले यांचे निकटचे सहकारी, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक बबन लव्हात्रे यांचे बुधवारी निधन झाले. ...

"सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, पण..." गृहमंत्री अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | "Welcome to the decision of the Supreme Court, but ..." Home Minister Anil Deshmukh's first reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, पण..." गृहमंत्री अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. राज्या सरकारकडून या तपासाबाबत जे काही सहकार्य अपेक्षित असेल ते केले जाईल ...

चंद्रपुरात ‘लम्पी’चा ब्लास्ट, ५९ हजार जनावरे बाधित - Marathi News | Blast of 'Lampi' in Chandrapur, 59,000 animals affected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रपुरात ‘लम्पी’चा ब्लास्ट, ५९ हजार जनावरे बाधित

चंद्रपूर जिल्ह्यात ५९ हजार जनावरे बाधित असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. लम्पी स्किन डिसीजमध्ये हा जिल्हा धोक्याच्या पातळीवर असल्याने चिंता व्यक्त होत आहे. ...

नागपुरात ‘भाजयुमो’ने काढला महाविकास आघाडी सरकारचा बडगा - Marathi News | In Nagpur, BJUM took out the agitation against Maha Vikas Aghadi government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ‘भाजयुमो’ने काढला महाविकास आघाडी सरकारचा बडगा

भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरद्वारे महाआघाडी सरकारचा कुंभकर्ण रुपी बडग्याचे दहन करण्यात आले. सहाही विधानसभा क्षेत्रात बडग्या मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. ...

जिम पुन्हा सुरू करणे आवश्यक; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | The gym needs to be restarted; Supriya Sule's demand to the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिम पुन्हा सुरू करणे आवश्यक; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

गेल्या काही दिवसांपूर्वी काही जिम मालक आणि बॉडीबिल्डर्सनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन राज्य सरकारकडे जिम सुरु करण्याचा मुद्दा उचलून धरण्याची विनंती केली होती. ...

विदर्भात १२९३ पॉझिटिव्ह, ३७ रुग्णांचा मृत्यू; रुग्णसंख्या ३४, १९४ - Marathi News | 1293 positive, 37 patients die in Vidarbha; Number of patients 34, 194 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात १२९३ पॉझिटिव्ह, ३७ रुग्णांचा मृत्यू; रुग्णसंख्या ३४, १९४

नागपूर जिल्ह्यात आज रुग्णसंख्येची मोठी वाढ झाली. रुग्णांची संख्या १६,७३३ वर गेली. ...

CoronaVaccine: भारतात कोरोना लशीचे दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण सुरू, 'या' 17 ठिकाणांची करण्यात आली निवड - Marathi News | CoronaVirus Marathi News serum institute initiates second and third phase clinical trial of corona vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVaccine: भारतात कोरोना लशीचे दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण सुरू, 'या' 17 ठिकाणांची करण्यात आली निवड

परीक्षणात सहभागी होणाऱ्या एकूण 1,600 योग्य स्वयंसेवकांपैकी 400 जण इम्युनोजेनेसिटी कॉहोर्टचा भाग असतील आणि त्यांच्यावर 3:1 या प्रमाणात COVISHIELD अथवा ऑक्सफोर्ड/AZ-ChAdOx1 nCoV-19 चे परीक्षण केले जाईल. ...

कोरोनाला घेऊन जा गे मारबत... - Marathi News | Take Corona away.. appeal to Marbat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाला घेऊन जा गे मारबत...

नागपूर शहरात पोळ्याच्या करीला दरवर्षी मारबतीची मिरवणूक निघते. जागनाथ बुधवारी येथील पिवळी मारबत व काळी मारबत उत्सव समिती नेहरू पुतळा इतवारी येथील काळी मारबत आणि सोबत विविध मंडळांचे बडगे या मिरवणुकीत सहभागी होता. ...

coronavirus: राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या साडेचार लाखाच्या उंबरठ्यावर, पण नव्या बाधितांमध्येही प्रचंड वाढ - Marathi News | coronavirus: The number of coronavirus-free patients in Maharashtra is close to 4.5 lakh, but there is a huge increase in new cases. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या साडेचार लाखाच्या उंबरठ्यावर, पण नव्या बाधितांमध्येही प्रचंड वाढ

राज्यात आज ९०११ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर तब्बल १३ हजार १६५ नव्या रुग्णांचे निदान झाले ...