शेतकऱ्यांना विशिष्ट अनुदानावर वाटण्यासाठी कृषी विभागाकडे त्यावेळी थ्रेशर मशीन (मळणी यंत्र) आले. हे मळणी यंत्र निरुपयोगी असल्याने शेतकऱ्यांनी त्यावेळी ते घेतले नाही. कालांतराने उघड्यावर पडून असलेले हे साहित्य पाण्या-पावसात भंगार झाले. या मळणी यंत्रणास ...
विधानसभेचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी जिल्ह्यातील कोविड सेंटरला भेट देऊन तेथील माहिती जाणली. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत त्यांनी वर्धा जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती जाणून घेतली. फडणवीस पुढे म्हणाले, कोविड संसर्ग रेशो नियंत्रणात ...
कामे बोगस करून तर काही ठिकाणी कामे न करताच नगरपंचायत व बांधकाम विभागाने संगनमत करून हा पैसा हडप केला. यासंदर्भात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार केल्यानंतर यवतमाळचे अधीक्षक अभियंता धन ...
प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा अंतर्गत येणाऱ्या पिपरिया उपकेंद्रात परिसराची आयुर्वेदिक दवाखान्याची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. जेणे करुन या आदिवासी क्षेत्रातील लोकांना १०-१२ किलोमीटरचा प्रवास करुन ...
जिल्ह्यातील चार हजार प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुखांना १ तारखेलाच वेतन मिळावे अशी कायमस्वरुपी कार्यवाही करण्यात यावी. नाही तर जिल्हा कोषागार कार्यालयातून वेतन बिल मंजूर झाल्यानंतर शिक्षण विभाग किंवा वित्त विभागातूनच जिल्ह्यातील शिक्षक व केंद्रप्रमु ...
नागपुरातील १६ खासगी रुग्णालये आता पूर्णत: कोविड हॉस्पिटल बनले आहेत. या रुग्णालयात १८७६ बेड्स उपलब्ध करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले होते. ...
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. राज्या सरकारकडून या तपासाबाबत जे काही सहकार्य अपेक्षित असेल ते केले जाईल ...