प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा अंतर्गत येणाऱ्या पिपरिया उपकेंद्रात परिसराची आयुर्वेदिक दवाखान्याची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. जेणे करुन या आदिवासी क्षेत्रातील लोकांना १०-१२ किलोमीटरचा प्रवास करुन ...
जिल्ह्यातील चार हजार प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुखांना १ तारखेलाच वेतन मिळावे अशी कायमस्वरुपी कार्यवाही करण्यात यावी. नाही तर जिल्हा कोषागार कार्यालयातून वेतन बिल मंजूर झाल्यानंतर शिक्षण विभाग किंवा वित्त विभागातूनच जिल्ह्यातील शिक्षक व केंद्रप्रमु ...
नागपुरातील १६ खासगी रुग्णालये आता पूर्णत: कोविड हॉस्पिटल बनले आहेत. या रुग्णालयात १८७६ बेड्स उपलब्ध करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले होते. ...
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. राज्या सरकारकडून या तपासाबाबत जे काही सहकार्य अपेक्षित असेल ते केले जाईल ...
चंद्रपूर जिल्ह्यात ५९ हजार जनावरे बाधित असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. लम्पी स्किन डिसीजमध्ये हा जिल्हा धोक्याच्या पातळीवर असल्याने चिंता व्यक्त होत आहे. ...
भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरद्वारे महाआघाडी सरकारचा कुंभकर्ण रुपी बडग्याचे दहन करण्यात आले. सहाही विधानसभा क्षेत्रात बडग्या मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. ...
गेल्या काही दिवसांपूर्वी काही जिम मालक आणि बॉडीबिल्डर्सनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन राज्य सरकारकडे जिम सुरु करण्याचा मुद्दा उचलून धरण्याची विनंती केली होती. ...