जिल्ह्यात एप्रिल रोजी हाथीपुऱ्यात पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली. मात्र, त्याचे दोन आठवड्यापासून संशयितांचे नमुने चाचणी नागपूर येथील शासकीय विषाणू परिक्षण प्रयोगशाळेत झाली होती. त्यानंतर रुग्णसंख्या वाढू लागल्याने येथील अहवालांचे नागपूरस ...
१४ ऑगस्ट रोजी भंडारा पोलीस ठाणे अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नेहरु वॉर्ड मेंढा येथे राहणाऱ्या कैलास उर्फ टपोरी सुखदेव मुटकूरे याची तपासणी करण्याकरिता पोलीस पथक पोहोचले. पोलिसांना पाहून तो पळू लागल्याने त्यावर संशय बळावला. त्याला पकडून विचारप ...
घनदाट जंगल आणि त्यात भरून वाहणारा नाला, पुढे जाण्यासाठी रस्ता नको, अशाही कठीण परिस्थितीत हतबल न होता एका आदिवासी महिलेची भर जंगलात एका झाडाखाली प्रसुती झाल्याची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात घडली. ...
आज बारामतीमध्ये पवार कुटुंबीयांची एकत्र बैठक झाली. या बैठकीत गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांवर चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार आणि पार्थ पवार या आजोबा नातवामध्ये झालेल्या वादावर पडदा पडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ...
माजी महापौर शिंदे यांनी दोन दिवसांत एकनाथ शिंदे यांना जाधव यांनी उचलून दाखवावे असे आव्हान केले. त्यावर प्रत्युत्तर देताना जाधव म्हणाले की, दोन दिवसात उचलून नेण्याचे आव्हान आम्हाला देत असतील तर शिवसेना या दोन दिवसांत सत्ता सोडत आहे का? ...
यांनी कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर आज प्राणाची बाजी लावून काम करताहेत. अशावेळी त्यांचे कौतुक करणे तर सोडाच पण राऊत यांनी डॉक्टरांपेक्षा कम्पाऊन्डरना जास्त कळतं असे म्हणणे निषेधार्ह आहे. ...