लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus News : माजी खासदार निलेश राणेंना कोरोनाची लागण, सेल्फ क्वारंटाईन - Marathi News | CoronaVirus News: Former MP Nilesh Rane infected with corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : माजी खासदार निलेश राणेंना कोरोनाची लागण, सेल्फ क्वारंटाईन

गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे. ...

'पार्थ'वरून पवार कुटुंबात रंगलेल्या वादावर अखेर पडदा, असे झाले मनोमिलन - Marathi News | The controversy over Pawar's family on Parth Pawar finally came to an end | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'पार्थ'वरून पवार कुटुंबात रंगलेल्या वादावर अखेर पडदा, असे झाले मनोमिलन

आज बारामतीमध्ये पवार कुटुंबीयांची एकत्र बैठक झाली. या बैठकीत गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांवर चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार आणि पार्थ पवार या आजोबा नातवामध्ये झालेल्या वादावर पडदा पडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ...

"छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी म्हणवणाऱ्यांनी दिखावा करू नये"!   - Marathi News | Those who claim to be the successors of Chhatrapati Shivaji Maharaj are afraid to bring their thoughts: Governor Bhagat Singh Koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी म्हणवणाऱ्यांनी दिखावा करू नये"!  

राज्यातील सत्ताधारी पक्षापैकी एक असलेल्या शिवसेनेला नाव न घेता मारला टोला.. ...

...तर दोन दिवसांत शिवसेना सत्ता सोडून आम्हाला सत्तेत बसविणार आहे का? अविनाश जाधव यांचे प्रत्युत्तर - Marathi News | ... Then Shiv Sena going to leave power in two days and put us in power? - Avinash Jadhav | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर दोन दिवसांत शिवसेना सत्ता सोडून आम्हाला सत्तेत बसविणार आहे का? अविनाश जाधव यांचे प्रत्युत्तर

माजी महापौर शिंदे यांनी दोन दिवसांत एकनाथ शिंदे यांना जाधव यांनी उचलून दाखवावे असे आव्हान केले. त्यावर प्रत्युत्तर देताना जाधव म्हणाले की, दोन दिवसात उचलून नेण्याचे आव्हान आम्हाला देत असतील तर शिवसेना या दोन दिवसांत सत्ता सोडत आहे का? ...

"संजय राऊत यांनी समस्त डॉक्टरांची माफी मागावी" - Marathi News | Maharashtra IMA demands "Sanjay Raut should apologize to all doctors" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संजय राऊत यांनी समस्त डॉक्टरांची माफी मागावी"

यांनी कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर आज प्राणाची बाजी लावून काम करताहेत. अशावेळी त्यांचे कौतुक करणे तर सोडाच पण राऊत यांनी डॉक्टरांपेक्षा कम्पाऊन्डरना जास्त कळतं असे म्हणणे निषेधार्ह आहे. ...

'हम बहुत छोटे लोग है, हेलिकॉप्टरसे आते नही'; राज्यपालांनी ७९व्या वर्षी पायी सर केला शिवनेरी किल्ला - Marathi News | The Governor Bhgat shingh Koshyari visited Shivneri Fort | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हम बहुत छोटे लोग है, हेलिकॉप्टरसे आते नही'; राज्यपालांनी ७९व्या वर्षी पायी सर केला शिवनेरी किल्ला

यहाँ आकर अच्छा लगा. हम बहुत छोटे लोग है, हेलिकॉप्टरसे आते नही. शिवाजी महाराज इस किले पर पैदल आते थे, हम भी पैदल आहे है. ये पहाडी तो हमारे लिए कुछ भी नही है,' असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटल्यानं सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत.  ...

मोठी बातमी! आता कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांसाठी ५० लाखाचे विमा कवच - Marathi News | hasan mushrif announced 50 lakh insurance for covid patients funeral workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! आता कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांसाठी ५० लाखाचे विमा कवच

पोलीस, महसूल, आशा, डॉक्टर जिवाची पर्वा न करता काम करत आहेत. यात खासगी रुग्णालयेही चांगले काम करत आहेत. परंतु, अद्यापही काही रुग्णालये चालू करत नाहीत. त्यांच्यासाठी मेस्मा लावावा लागेल, असा इशाराही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिला. ...

पार्थनंतर आता रोहित पवारांनी केली 'ही' मागणी; पुन्हा चर्चेला उधाण - Marathi News | temples and religious places should be opened to the public demands ncp mla rohit pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पार्थनंतर आता रोहित पवारांनी केली 'ही' मागणी; पुन्हा चर्चेला उधाण

देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे अनेक धार्मिक स्थळांना टाळे लागलेले आहे. ...

नारायण राणेंचा शरद पवारांना टोला; पार्थ परिपक्वच, तो १८ वर्षाचा असून निवडणूक लढवली आहे - Marathi News | Narayan Rane Target Sharad Pawar; Parth is mature, he is 18 years old and is contesting elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नारायण राणेंचा शरद पवारांना टोला; पार्थ परिपक्वच, तो १८ वर्षाचा असून निवडणूक लढवली आहे

संजय राऊत वारंवार सुशांत प्रकरणाचा आदित्यशी संबंध नाही असं सांगत असल्याने संशय अधिक वाढला असल्याचा टोला नारायण राणे यांनी संजय राऊतांना दिला आहे. ...