तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१० झाला असून ९३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह झालेल्या ३०५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत तालुक्यातील १३ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला. ...
पावसामुळे जलाशयाच्या पातळीत चांगलीच वाढ झाल्याने काही जलाशयाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत आहे. हे निसर्ग सौदर्य बघण्यासाठी नागरिकांनी रिधोरा, मदन उन्नई, पंचधारा, महाकाळी, निम्न वर्धा, बोरधरण व पवनार येथे गर्दी करायला सुरुवात केली होती. दिवसेंदिवस ही गर ...
महामार्गावरून ये जा करताना अनेक किरकोळ अपघात दररोज घडतात. संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. तरी कुणीही लक्ष न दिल्याने १६ आॅगस्टला प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत नेरलात आंदोलन केले. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सकांनी चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा. सर्व व्हेंटीलेटर्स चालू स्थितीत असावेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीतजास्त अॅँटीजन चाचण्या कराव्यात. मृत्यू दर वाढणार नाही य ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोळा घरीच साजरा करून बैलांना पोळ्यात घेवून जाऊ नका आणि बैलांची पूजा घरीच करायची आहे. या आदेशाने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरवर्षी जून व जुलै महिन्यात रोवणीचे काम आटोपून श्रावण महिन्याच्या शेवटी पोळा मोठ्या थाटात शेतकरी स ...
विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याचा विकासात्मक कार्यावर परिणाम जाणवेल, असा अंदाज राष्टÑवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला. येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत औपचारीक बैठकींनंतर पत्रकारांशी त्यांनी ...