सुमारे तीन हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे तांत्रिक उन्नतीकरण करण्यात येत आहे. या उन्नतीकरणामुळे रस्ते अपघातांमध्ये ५० टक्क्यांची घट होईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ...
राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या धर्तीवर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे. ...
महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनी आधीच १४ हजार कोटी रुपयांच्या कर्जात आहे. त्यात आता शासनाकडून काही सवलतींची घोषणा केली जात असल्याने महावितरणपुढील आर्थिक संकट आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. ...
राज्यामध्ये कोरोना मारक औषधांचा तुटवडा का आहे, असा परखड सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी केंद्र व राज्य सरकारला विचारला आणि यावर एक आठवड्यात सविस्तर उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सेवानिवृत्त इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. शोमा सेन यांना सेवानिवृत्तीनंतरच्या लाभांतील पाच लाख रुपये अदा करण्याचा राज्य सरकारला आदेश दिला. ...
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी अलिकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेतल्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार चांगलेच नाराज आहेत. ...