शहरात दररोज कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. यामधील बहुतांश रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. मात्र या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व ‘हाय रिस्क’ व्यक्तींची तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह आलेले रुग्ण आणि मृत पावलेले कोरोनाग ...
जिल्हा कोषागार अधिकारी, नागपूर यांनी दि. १५ जून २०२० च्या शासन आदेशाचा चुकीचा अर्थ काढून जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील अधिसंख्य पदावरील नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याची वार्षिक वेतनवाढ लागू केली नाही. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १८ ऑगस्ट २०१८ रोजी गोवारी हेच गोंडगोवारी आहेत. त्यांना आदिवासींच्या सवलती नाकारता येत नाही, असा निर्णय दिला होता. ...
नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोविड-१९ अंतर्गत २६९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर १५ रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबतच पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता ६,७५२ झाली आहे. ...
घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षीय बालिकेस परिसरात राहणाऱ्या एका युवकाने चॉकलेटचे आमिष दाखवून दोन कि.मी. दूर जंगलात नेले. परिसरातील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी मागावर जाऊन त्या तरुणाला पकडून चोप दिला व एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले. ...
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात आज यंदाच्या मोसमातील १२ तासातील सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामध्ये शहर परिसरात २१५.८ मिलीमीटर, पूर्व उपनगरांमध्ये १०१.९ मिलीमिटर; तर पश्चिम उपनगरांमध्ये ७६.०३ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. ...
मागील काही वर्षांपासून एकाकी जीवन जगत असलेल्या ‘जान’ वाघिणीला आता जोडीदार मिळाला आहे. प्रधान मुख्य वनरक्षक कार्यालयाने परवानगी दिल्याने ब्रह्मपुरीहून आणलेला एनटी-१ हा नर वाघ आता महाराज बागेत दाखल झाला आहे. ...
तब्बल साडेचार महिन्यानंतर मॉल आणि बाजार संकुल खुले झाले असून ग्राहकांच्या स्वागतासाठी मॉल संचालक सज्ज आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. ...
बुधवारी दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पावसाने परत हजेरी लावली आहे. २४ तासात शहरात १०.५ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील तीन दिवस विदर्भासह नागपूर जिल्ह्यातदेखील मध्यम स्वरूपाच्या धारा बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ...