लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘येथे’ अर्पण करतात तंबाखू, सिगरेट व बिडीचा नैवेद्य... मेळघाटातील अनोखी श्रद्धा... - Marathi News | Offering tobacco, cigarettes and bidis 'here' ... Unique faith in Melghat ... | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘येथे’ अर्पण करतात तंबाखू, सिगरेट व बिडीचा नैवेद्य... मेळघाटातील अनोखी श्रद्धा...

खोंगडा वनपरिक्षेत्रात व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराच्या आत बेलकुंड रस्त्यावर राजदेवबाबा कॅम्पलगत हे बीडीवाले बाबा वडाच्या बुंध्यालगत विराजमान आहेत. ...

पावसामुळे मुंबईतील शासकीय कार्यालयांना सुट्टी; महापौर, आयुक्तांकडून परिस्थितीची पाहणी - Marathi News | Government offices in Mumbai closed due to rains; Inspection of the situation by the Mayor, Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसामुळे मुंबईतील शासकीय कार्यालयांना सुट्टी; महापौर, आयुक्तांकडून परिस्थितीची पाहणी

मुसळधार पावसामुळे  मुंबई आणि उपनगरांमधील सर्व शासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, याबाबत मदत व पुनर्वसन विभागाने माहिती दिली आहे. ...

नागपुरात खासगी रुग्णालये फुल्ल, शासकीय मात्र रिकामे - Marathi News | Private hospitals in Nagpur are full, but government ones are down | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात खासगी रुग्णालये फुल्ल, शासकीय मात्र रिकामे

कोरोना रुग्णांनी खासगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत. दुसरीकडे मेयो, मेडिकल रुग्णालयांमध्ये बेड रिकामे असल्यानंतरही रिकामे नसल्याचे भासविले जात असल्याची धक्कादायक माहिती स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिली. ...

दोहा-शारजाहला विदर्भातील भिवापुरी मिरचीची प्रतीक्षा - Marathi News | Doha-Sharjah awaits Bhivapuri Chili from Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोहा-शारजाहला विदर्भातील भिवापुरी मिरचीची प्रतीक्षा

मागील चार महिन्यांपासून विदेशातील विमानसेवा बंद आहे. परिणामत: शारजाहमधील अनेक नागरिकांना आपल्या खाद्यपदार्थांमध्ये मिरचीचा वापर करता आला नाही. ...

सुशांतच्या खात्यातून 17 नाही, 50 कोटी काढले; बिहारच्या डीजीपींचा मुंबई पोलिसांवर आरोप - Marathi News | Sushant Rajput: withdrawal 50 crores in 4 years; DGP Gupteshwar Pandey ask mumbai police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांतच्या खात्यातून 17 नाही, 50 कोटी काढले; बिहारच्या डीजीपींचा मुंबई पोलिसांवर आरोप

रिया चक्रवर्तीने सुशांतच्या खात्याततून करोडो रुपये काढले आहेत. मुंबई पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप बिहारच्या डीजीपींनी केला आहे. ...

आदिवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणापुढे संकट कायमच - Marathi News | The education of the students in the tribal ashram school is always in crisis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आदिवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणापुढे संकट कायमच

आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे कोरोनामुळे निर्माण झालेले संकट कायमच आहे. या विद्यार्थ्यांसाठी अनलॉक लर्निंगची पद्धत सुचविली असली तरी सद्यपरिस्थिती लक्षात घेता ही पद्धतच ‘फेल’ ठरण्याचा धोका आहे. ...

५ ऑगस्ट रोजी नागपुरात ३०० ठिकाणी ‘रामधून’ वाजवणार - Marathi News | On August 5, 'Ramdhun' will be played at 300 places in the city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५ ऑगस्ट रोजी नागपुरात ३०० ठिकाणी ‘रामधून’ वाजवणार

नागपुरात ३०० ठिकाणी ‘रामधून’ वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. शिवाय चौकाचौकात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, सायंकाळी मंदिरांसह अनेक ठिकाणी रोषणाई करण्यात येईल. ...

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचे धूमशान, पश्चिम द्रुतगती मार्गावर दरड कोसळली, वाहतूक कोलमडली - Marathi News | In Mumbai, the fog of rain, pain on the Western Expressway collapsed, traffic collapsed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचे धूमशान, पश्चिम द्रुतगती मार्गावर दरड कोसळली, वाहतूक कोलमडली

मुंबईतील दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे. ...

श्रीराम मंदिर भूमीपूजन; सरसंघचालक अयोध्येकडे रवाना - Marathi News | Shriram Temple Bhumi Pujan; Sarsanghchalak leaves for Ayodhya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्रीराम मंदिर भूमीपूजन; सरसंघचालक अयोध्येकडे रवाना

५ ऑगस्ट रोजी अयोध्येत आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत सोमवारी अयोध्येकडे रवाना झाले. ...