नागपूर शहरात दुकान व्यवसाय व मालाचा साठा करण्यासाठी आता मनपा आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ३७६ मधील तरतुदीनुसार नवी व्यवस्था लागू करण्यात आली आहे. ...
राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रशासनाने मद्याच्या दुकानांमध्ये थेट विक्रीऐवजी होम डिलिव्हरीला मान्यता दिली आहे. याअंतर्गत परवानाधारकांना विक्री क रण्याची मुभा देण्यात आली आहे. पण नागपुरातील सर्वच मद्य दुकानांमध्ये होमऐवजी रोड डिलिव्हरी सर्रास सुरू असल् ...
गुन्हा करण्यासाठी गुन्हेगार कोणता मार्ग शोधतील त्याचा नेम नाही. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी चक्क उंच झाडालाच आपला मार्ग बनविला. झाडावरून चढून चोरट्याने सराफा दुकान फोडले आणि रोख तसेच सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी याप्रकरणी घरफोडी ...
कोरोना संक्रमण टाळण्यासाठी आमदारांनी दिलेल्या निधीच्या खर्चावरून काँग्रेस व राष्ट्रवादीतच कलगीतुरा रंगला आहे. निधी खर्चच झाला नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे सदस्य सलील देशमुख यांनी केला होता. तर देशमुखांच्या आरोपात कुठलेही तथ्य नसल्याचे आरोग्य सभापती क ...
भेटा, नको भेटा. काही फरक पडत नाही. भेट झाली तर एकमेकांवर तुटून पडायचे अन् नाही झाली तर रुसून बसायचे. दिल, दोस्ती, दुनियादारी मैत्रीची बातच न्यारी... सर्वात पवित्र प्रेम माय-लेक/लेकीचे असते, सर्वात मोठे कर्तव्य पिता-पुत्रात असते अन् ज्ञानार्जनातील सर् ...