कोरोनाच्या संसर्गाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये या आजाराचा सर्वाधिक फैलाव मुंबईतच झाला होता. मात्र सुरुवातील झालेल्या प्रचंड वाढीनंतर आता शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने कमी झाली आहे. ...
एटापल्ली तालुक्यातील येलदडमी जंगल परिसरात गेल्या ३ जुलै रोजी झालेल्या चकमकीत गट्टा दलमचा डेप्युटी कमांडर अमोल होयामी (२१) हा सुद्धा ठार झाल्याचा दावा पोलीस विभागाने केला आहे. ...
लाखो रामभक्त जे अयोध्येत उपस्थित राहू इच्छितात त्यांचं काय करणार, त्यांना तुम्ही अडवणार की त्यांना येऊ देणार. त्यांच्या कळत नकळत कोरोनाचा प्रसार होऊ देणार का, कारण हा आनंदाचा क्षण आहे. अनेकांना तिथे जाण्याची इच्छा असणार, नाहीतर तुम्ही व्हिडीओ कॉन्फ्र ...
यंदा ऐन श्रावणमासातही या मंदिरांचा एकांतवास संपलेला नाही. भाविकांना भोलेनाथाच्या दर्शनाची कितीही ओढ लागली तरी लॉकडाऊनच्या कठोर नियमांमुळे त्यांना मंदिरांपर्यंत जाता येणे मुश्कील आहे. ...
खासगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्याव्या लागणाऱ्या विद्यार्थ्यांकडून खासगी कॉलेजेसने शुल्क वसुलीची सक्ती करू नये, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. ...