Devendra Fadnavis in Vidhasabha: विकसित भारत या अंतर्गत २०३० पर्यंत महाराष्ट्रात जी आपण ऊर्जा वापरतोय, त्यातील निम्मी ऊर्जा अपारंपारिक ऊर्जास्त्रोतातून करण्याचा मानस आहे. २०३० पर्यंत ५२ टक्के ऊर्जा अपारंपारिक स्त्रोतातून करणारं महाराष्ट्र पहिले राज्य ...
Maharashtra Assembly Budget Session: राज्यावर आठ हजार कोटी रुपयांचे कर्ज असताना सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांतून सरकारच्या तिजीरोवर डल्ला मारण्याच काम करण्यात आल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. ...
Anil Parab Nitesh Rane: अनिल परब यांच्या विधानावरून विधान परिषदेमध्ये प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. यावेळी परब यांनी नितेश राणेंचा उल्लेख न करता सभापतींना समज देणारे हे लोक कोण आहेत?, असा सवाल केला. ...
१५ एप्रिल नंतरचा प्रचंड उकाडा, बाहेरगावी जाणारे पालक, विद्यार्थ्यांची उपस्थिती ठेवण्यासाठी शिक्षकांची धावाधाव, मुलांना उष्णतेमुळे आजारी पडण्याच्या भीतीने पालकांनी या शिक्षणावर संताप व्यक्त केला आहे ...