मस्साजोगचे सरपंच आणि भाजपचे पदाधिकारी असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यात देशात चर्चेचा विषय ठरला. या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका मांडली. ...
"हे बहुमत खरे मत नाही. हे सर्व लांडी लबाडी करून मिळवलेली सत्ता आहे," असे म्हणत आज उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. ते मुलूंडमध्ये पक्ष कार्यकर्त्यांसोबत बोलत होते. ...
Jayant Patil News: जयंत पाटलांच्या पक्षांतराच्या चर्चा सातत्याने होत असतात. गेल्या काही दिवसांपासून या चर्चेला हवा मिळाली आहे. त्यावर पाटलांनी एक विधान केले. ...
गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. ही गोष्ट जर चुकूण एखाद्या अल्पसंख्यक मुस्लीमाच्या हातून झाली असती, तर किती तिळपापड झाला असता, असे म्हणत, आता राज ठाकरे यांची सटकली का? असा सवालही गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी केला. ...
राज ठाकरेंनी महाकुंभमधील पवित्र स्नानावर टीका करतानाच गंगेचं पाणी तीर्थ म्हणून प्यायला नकार दिला. त्यावरून आता शिंदेंच्या शिवसेने आणि भाजपने टीका केली आहे. ...