लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
"वक्फ बोर्ड ही अतिक्रमण करण्यासाठीची संस्था"; आचार्य स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांचं विधान - Marathi News | "Wakf Board is an institution for encroachment"; Statement of Acharya Swami Avadheshanand Giri Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"वक्फ बोर्ड ही अतिक्रमण करण्यासाठीची संस्था"; आचार्य स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांचं विधान

Waqf board news: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात येणार आहे. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ...

वढू-तुळापूरला जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार; अजित पवारांची माहिती - Marathi News | A world class sambhaji maharaj monument will be built at Vadhu Tulapur Ajit Pawar's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वढू-तुळापूरला जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार; अजित पवारांची माहिती

वढू-तुळापूर येथे जागतिक दर्जाचे शंभूप्रेमींना अभिमान वाटेल असे स्मारक उभारून भावी पिढीला प्रेरणादायक ठरेल असे होईल ...

नांदेड: विद्यार्थीनीला व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे केल्याचा आरोप, मुख्याध्यापकाने आयुष्यच संपवलं - Marathi News | Principal commits suicide in Nanded after being accused of sexually harassing a student over video call | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड: विद्यार्थीनीला व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे केल्याचा आरोप, मुख्याध्यापकाने आयुष्यच संपवलं

Nanded News: नांदेडमधील एका खासगी शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे केल्याचा आरोप एका विद्यार्थीने केला. त्यानंतर मुख्याध्यापकाने आयुष्यच संपवलं. ...

रोल्स राॅयस माझ्या मालकीची; कोरटकरने फक्त फोटो काढला, बांधकाम व्यावसायिकाचा खुलासा - Marathi News | Rolls Royce belongs to me prashant koratkar just took a photo reveals construction worker | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रोल्स राॅयस माझ्या मालकीची; कोरटकरने फक्त फोटो काढला, बांधकाम व्यावसायिकाचा खुलासा

प्रशांत कोरटकर याच्या फोटोमधील रोल्स राॅयस गाडी माझी आहे, माझा आणि कोरटकरचा काहीही संबंध नाही ...

महाराष्ट्र एक्सप्रेसचा प्रवास होणार १ जूनपासून अधिक आरामदायी - Marathi News | Maharashtra Express journey will be more comfortable from June 1 | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महाराष्ट्र एक्सप्रेसचा प्रवास होणार १ जूनपासून अधिक आरामदायी

गाडीचे डबे वाढणार : रेल्वे विभागाची माहिती ...

Rain Alert : 'या' दिवशी अवकाळी पाऊस बरसणार; हवामान विभागाने या जिल्ह्यांना दिला अलर्ट, वाचा सविस्तर - Marathi News | Rain Alert Unseasonal rains will occur on 31 march Meteorological Department has issued an alert to these districts, read in detail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या' दिवशी अवकाळी पाऊस बरसणार; हवामान विभागाने या जिल्ह्यांना दिला अलर्ट, वाचा सविस्तर

Rain Alert : राज्यभरात गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. अनेक ठिकाणी ४० अंश तापमानाची नोंद झाली आहे. ...

'जनसंघर्ष'च्या आरोपीविरुद्ध ५७७३ पानांचे दोषारोपपत्र दाखल - Marathi News | 5773-page chargesheet filed against 'Jana Sangharsh' accused | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'जनसंघर्ष'च्या आरोपीविरुद्ध ५७७३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

अपहाराची व्याप्ती ४९ कोटींवर : 'एसआयटी'ने केला अपहाराचा तपास ...

रस्त्यावर खड्डा दिसताच करा ऑनलाइन तक्रार; सरकारने विकसित केली नवी प्रणाली - Marathi News | File an online complaint as soon as you see a pothole on the road Government has developed a new system | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्त्यावर खड्डा दिसताच करा ऑनलाइन तक्रार; सरकारने विकसित केली नवी प्रणाली

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचे संगणकीकरण करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ...

'...त्यामध्ये मुस्लीम नव्हते का?', 'सौगात-ए-मोदी'वर टीका करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल - Marathi News | Aren't the government's plans for Muslims? Eknath Shinde asked the opposition who criticized the Saugat E Modi kit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...त्यामध्ये मुस्लीम नव्हते का?', 'सौगात-ए-मोदी'वर टीका करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल

Eknath Shinde Saugat E Modi Kit: भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्यावतीने देशभरात सौगात ए मोदी किटचे वाटप केले जात आहे. या उपक्रमावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. ...