लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेडिरेकनर दरात ६.६९ टक्के वाढ! पिंपरी चिंचवडमधील घरांच्या किंमती वाढणार, उच्च दर्जाच्या बांधकामांना पसंती - Marathi News | 6.69 percent increase in redicount rate House in Pimpri Chinchwad will increase preference for high-quality construction | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रेडिरेकनर दरात ६.६९ टक्के वाढ! पिंपरी चिंचवडमधील घरांच्या किंमती वाढणार, उच्च दर्जाच्या बांधकामांना पसंती

रेडिरेकनर दर वाढल्याने चांगल्या दर्जाची घरे देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांकडे खरेदी करणाऱ्यांचा कल वाढणार ...

शासकीय मुद्रणालयाची जमीन विधानभवनाकडे हस्तांतरित; विस्ताराचा मार्ग मोकळा - Marathi News | Government Printing Office land transferred to Vidhan Bhavan; Path for expansion paved | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासकीय मुद्रणालयाची जमीन विधानभवनाकडे हस्तांतरित; विस्ताराचा मार्ग मोकळा

Nagpur : ९,६७० चौ. मीटर जमिनीवर उभारले जाणार नव्या इमारती ...

उंड्रीत 'हिट ॲन्ड रन', माॅर्निंग वाॅक करणाऱ्याला कारने उडवले, सीसीटीव्ही तपासून फरार चालक ताब्यात - Marathi News | hit and run in Undri morning walker hit by car driver arrested after checking CCTV | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उंड्रीत 'हिट ॲन्ड रन', माॅर्निंग वाॅक करणाऱ्याला कारने उडवले, सीसीटीव्ही तपासून फरार चालक ताब्यात

एक व्यक्ती माॅर्निंग वाॅक करत असताना त्यांना अज्ञात वाहनाने मागून धडक देऊन चालक फरार झाला होता ...

वक्फ विधेयकाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध? हे विधेयक उद्योगपतींसाठी; आमचं ठरलंय, आम्ही...! संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | What is the relationship between the Waqf Bill and Hindutva This bill is for industrialists Sanjay Raut on Waqf Amendment Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ विधेयकाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध? हे विधेयक उद्योगपतींसाठी; आमचं ठरलंय, आम्ही...! संजय राऊतांचा हल्लाबोल

आम्हाला हिंदुत्व शिकवू नये; जेव्हा भाजपला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून... ...

Pune Railway Station: बॅग तपासणी मशीन बंद; सुरक्षारक्षकही गायब, प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे - Marathi News | Bag inspection machine shut down security guards also missing passengers safety at risk IN pune railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बॅग तपासणी मशीन बंद; सुरक्षारक्षकही गायब, प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे

पुणे रेल्वे स्थानकात दिवसाला लाखो प्रवासी येत असताना मुख्य प्रवेशद्वारावर असलेले बॅग स्कॅनिंग मशीन बंद आहे ...

निधीअभावी रुग्णालयातील औषधी संपण्याचा धोका ! राष्ट्रीय आरोग्य अभियानाची स्थिती गंभीर - Marathi News | Hospitals at risk of running out of medicines due to lack of funds! The situation of the National Health Mission is critical | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :निधीअभावी रुग्णालयातील औषधी संपण्याचा धोका ! राष्ट्रीय आरोग्य अभियानाची स्थिती गंभीर

Yavatmal : केंद्राने पाचव्या हप्त्याची रक्कमच दिली नाही ...

हार्पिक, लायझोल, ऑल आऊट लिक्वीड; १ लाखांचा बनावट साठा जप्त, आंबेगाव पोलिसांचा गोडाऊनवर छापा - Marathi News | Harpic Lysol All Out Liquid Fake stock worth Rs 1 lakh seized Ambegaon police raid godown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हार्पिक, लायझोल, ऑल आऊट लिक्वीड; १ लाखांचा बनावट साठा जप्त, आंबेगाव पोलिसांचा गोडाऊनवर छापा

मागील काही महिन्यात या बनावट मालाचे वितरण पुणे शहरभर होत होते ...

Pune: वाहनांची संख्या ३९ लाखांवर; पुणेकरांनी आर्थिक वर्षात खरेदी केली ३ लाख वाहने - Marathi News | Number of vehicles reaches 39 lakh Pune residents purchased 3 lakh vehicles in the financial year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: वाहनांची संख्या ३९ लाखांवर; पुणेकरांनी आर्थिक वर्षात खरेदी केली ३ लाख वाहने

पुण्याचे रस्ते मात्र तेवढेच आहेत, परंतु वाहन संख्या वाढल्याने चालवण्यासाठी दिव्य कसरत करावी लागत आहे ...

पावसाळी गटारे, नालेसफाईची निविदा ५३ टक्के कमी दराने; राजकीय हस्तक्षेप झाला असल्याची चर्चा? - Marathi News | Tender for storm drains and drain cleaning at 53 percent lower rate of political interference in pune muncipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाळी गटारे, नालेसफाईची निविदा ५३ टक्के कमी दराने; राजकीय हस्तक्षेप झाला असल्याची चर्चा?

५० टक्के कमी दराने निविदा काढून ठेकेदारांना हे काम परवडते कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे ...