लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सगळ्या एमआयडीसींना ‘दादागिरी’ने ग्रासले; ‘व्हाइट काॅलर’वाल्यांमुळे उद्योजक त्रासले..! - Marathi News | all midc were affected by Dadagiri Entrepreneurs were troubled by white collar people | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सगळ्या एमआयडीसींना ‘दादागिरी’ने ग्रासले; ‘व्हाइट काॅलर’वाल्यांमुळे उद्योजक त्रासले..!

- उद्योग स्थिरावण्यासाठी उपाययोजनांची गरज : पुणे-पिंपरी-चिंचवडचे ‘डेट्राॅइट’ कसे होणार? कामाचे ठेके मागण्याचे प्रमाण वाढले; भंगार खरेदी-विक्री, मशीन, मनुष्यबळ पुरवठ्यासाठीही दबाव ...

Rohit Pawar: आरती साठेंच्या नियुक्तीवरून रोहित पवारांची सरकारच्या कारभारावर सडकून टीका - Marathi News | Bombay High Court: Rohit Pawar questions Aarti Sathe nomination to bench citing political past | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरती साठेंच्या नियुक्तीवरून रोहित पवारांची सरकारच्या कारभारावर सडकून टीका

Rohit Pawar on Aarti Sathe: महाराष्ट्र भाजपच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर राज्याचे राजकारण तापले आहे. ...

महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना राज्य सरकारला सादर - Marathi News | pimpari-chinchwad Municipal Corporations draft ward structure submitted to the state government | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना राज्य सरकारला सादर

- महापालिकेचे एकूण ३२ निवडणूक प्रभाग असणार आहेत. या प्रभागामधून १२८ नगरसेवकांना मतदार निवडून देतील. ...

एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले... - Marathi News | maharashtra deputy cm eknath shinde praised amit shah about becoming the longest serving union home minister in indian history | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...

Deputy CM Eknath Shinde News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे समजते. या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. ...

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्ष कारावास - Marathi News | Former MLA Harshvardhan Jadhav sentenced to one year in prison | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्ष कारावास

Nagpur : संतापलेल्या जाधव यांनी पोलिसांसोबत वाद घातला होता. या घटनेनंतर त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार? - Marathi News | eknath shinde uddhav thackeray both to visit delhi political discussion on timing will a new equation be seen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?

Eknath Shinde And Uddhav Thackeray News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीवारीवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचे म्हटले जात आहे. ...

नागपूर-कोल्हापूर विमानसेवा अचानक बंद; महालक्ष्मी दर्शनासाठी भाविकांना आता वळसा - Marathi News | Nagpur-Kolhapur flight service suddenly stopped; Devotees now have to take a detour for Mahalaxmi Darshan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-कोल्हापूर विमानसेवा अचानक बंद; महालक्ष्मी दर्शनासाठी भाविकांना आता वळसा

स्टार एअर कंपनीचा निर्णय : शहरातून एकामागून एक विमानसेवा बंद ...

समांतर वीज वितरण परवान्याला ग्राहक आणि 'एमएसईडीसीएल'चा विरोध - Marathi News | Consumers and MSEDCL oppose parallel power distribution license | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समांतर वीज वितरण परवान्याला ग्राहक आणि 'एमएसईडीसीएल'चा विरोध

Nagpur : 'एमईआरसी'ने घेतली ई-सार्वजनिक सुनावणी ...

तारीख ठरली! लाडक्या बहि‍णींना रक्षाबंधनाची भेट; थेट खात्यात मदतीचा हप्ता, प्रक्रियेस सुरुवात - Marathi News | ladki bahin yojana july 2025 installment likely credit in account on raksha bandhan 2025 direct payment process be start | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तारीख ठरली! लाडक्या बहि‍णींना रक्षाबंधनाची भेट; थेट खात्यात मदतीचा हप्ता, प्रक्रियेस सुरुवात

Ladki Bahin Yojana: राज्य शासनाने जुलै २०२५ महिन्याचा ₹१५०० हप्ता दिनांक ९ ऑगस्ट २०२५ पूर्वी लाभार्थी बहिणींच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ...