लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
भोसरी एमआयडीसीत रिमोटद्वारे होणारी वीजचोरी उघडकीस, १९ लाखांचा दंड वसूल - Marathi News | pimpri chinchwad Remote electricity theft exposed in Bhosari MIDC, fine of Rs 19 lakh recovered | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरी एमआयडीसीत रिमोटद्वारे होणारी वीजचोरी उघडकीस, १९ लाखांचा दंड वसूल

याप्रकरणी संबंधित कंपनीकडून तब्बल १९ लाख १९ हजार रुपयांचा दंड वसूल ...

१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष? - Marathi News | Hidden conflict between CM Devendra Fadnavis, DCM Eknath Shinde exposed; 1 post in BEST, 2 departments and 2 orders, what happened? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

विशेष म्हणजे ५ ऑगस्ट रोजी नगरविकास विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग यांनी हे आदेश एकाच दिवशी काढले. ...

“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान - Marathi News | deputy cm eknath shinde big reaction on vantara madhuri mahadevi elephant case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

Deputy CM Eknath Shinde Reaction On Vantara Mahadevi Elephant: महादेवी प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

सणासुदीचा हंगाम सुरू, खाद्यतेल महागले! गृहिणींच्या बजेटला फटका - Marathi News | Festive season begins, edible oil becomes expensive! Housewives' budgets hit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सणासुदीचा हंगाम सुरू, खाद्यतेल महागले! गृहिणींच्या बजेटला फटका

सोयाबीन, पाम, मोहरी, राइस ब्रान तेलाच्या दरात झपाट्याने वाढ : बजेटवर ताण वाढला ...

रावेतची पंतप्रधान आवास योजना रद्द; महापालिकेचा निर्णय; नेमकं कारण काय ? - Marathi News | pimpri chinchwad news Ravet Pradhan Mantri Awas Yojana cancelled; Still, contractor's interest of Rs 2.5 crore waived | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रावेतची पंतप्रधान आवास योजना रद्द; महापालिकेचा निर्णय; नेमकं कारण काय ?

तरीही ठेकेदाराचे पावणेदोन कोटीचे व्याज माफ : केवळ चार कोटींचा ॲडव्हान्स घेणार ...

नागपुरात शेकडो अवैध बॅनर्स, होर्डिंग्ज, गुन्हा मात्र एकावरच का? - Marathi News | Hundreds of illegal banners, hoardings in Nagpur, but why only one person was charged with a crime? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शेकडो अवैध बॅनर्स, होर्डिंग्ज, गुन्हा मात्र एकावरच का?

अनधिकृत बॅनर लावणाऱ्या इस्पितळावर गुन्हा : राजकीय बॅनर्स-होर्डिंग्जकडे दुर्लक्षच ...

अध्यापनाच्या नावाखाली त्याने वर्गातील विद्यार्थिनींसोबत केलं नको ते वर्तन; निगडीतील ‘तो’ शिक्षक अखेर निलंबित - Marathi News | pimpari-chinchwad news In the name of teaching, he misbehaved with female students in the classroom; 'That' teacher from Nigdi finally suspended | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अध्यापनाच्या नावाखाली त्याने वर्गातील विद्यार्थिनींसोबत केलं नको ते वर्तन; निगडीतील ‘तो’ शिक्षक अखेर निलंबित

- पालकांच्या तक्रारीनंतर बेंद्रे याच्याविरुद्ध निगडी पोलिस ठाण्यात पोक्सो कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक ...

'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | 'Don't trap Mahadevi elephant in the clutches of the law till then the fight will continue Raju Shetty clearly said | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं

महादेवी हत्तीला पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठं आंदोलन सुरू केले आहे. ...

एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले... - Marathi News | eknath shinde delhi visit meeting with amit shah What was discussed in the meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...

Eknath Shinde Amit Shah Meeting: एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीवरून अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. अखेर आज त्यांनीच या चर्चांना पूर्णविराम दिला. ...