लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलिसांनी तपासले दीनानाथ रुग्णालयाचे सीसीटीव्ही; कायदेशीर कारवाई केली जाणार - Marathi News | Police check CCTV of Dinanath Hospital Legal action will be taken | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांनी तपासले दीनानाथ रुग्णालयाचे सीसीटीव्ही; कायदेशीर कारवाई केली जाणार

सीसीटीव्ही तपासल्याचा अहवाल ससून प्रशासनाला सादर केला जाणार, त्यानंतर जो निर्णय होईल त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार ...

ग्राहकांनो सावधान ! इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे तपासूनच करा खरेदी - Marathi News | Consumers beware! Check the electronics scales before purchasing. | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ग्राहकांनो सावधान ! इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे तपासूनच करा खरेदी

ग्राहकांची फसवणूक : तपासणीकडे वैधमापनशास्त्र विभागाचा कानाडोळा ...

'घिबली' स्टाईल फोटो शेअर करण्याच्या नादात वैयक्तिक माहिती 'व्हायरल' - Marathi News | Personal information goes viral amid 'Ghibli' style photo sharing | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :'घिबली' स्टाईल फोटो शेअर करण्याच्या नादात वैयक्तिक माहिती 'व्हायरल'

Gondia : मोबाइलमधील वैयक्तिक माहिती, कॉन्टॅक्ट नंबर, फोटो थेट अॅपकड़े जाते. चेहरा म्हणजेच आपली ओळख जाते. ...

सोलापूरसाठी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग; शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार? - Marathi News | Water released from Ujani Dam for Solapur Will farmers face water shortage? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोलापूरसाठी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग; शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार?

उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडताना दिसून येत आहे ...

अरे हे तर भयंकर! २०५० पर्यंत जगातील निम्म्या लोकसंख्येला लागणार चष्मा, कारण तुमचा मोबाइल - Marathi News | Oh, this is terrible! By 2050, half of the world's population will need glasses, because your mobile | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अरे हे तर भयंकर! २०५० पर्यंत जगातील निम्म्या लोकसंख्येला लागणार चष्मा, कारण तुमचा मोबाइल

mobile effect on eyes: मोबाईल हा जीवनावश्यक गोष्ट झाली आहे. पण, हल्ली मोबाईल वापरण्याचे प्रमाण जास्त झाले आहे. त्याचे शरीरावर परिणाम होऊ लागले आहेत. महत्त्वाचं याचे वाईट परिणाम डोळ्यावरही होत आहे. ...

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण पोलिसांना भोवलं! उच्च न्यायालयाचे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश - Marathi News | Akshay Shinde encounter case leaves police confused High Court orders to register a case against police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण पोलिसांना भोवलं! उच्च न्यायालयाचे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Akshay Shinde Encounter Case : बदलापूर येथील अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दणका दिला आहे. ...

दीनानाथ रुग्णालयाचे डॉ सुश्रुत घैसास यांचा राजीनामा; तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी डिपॉझिट मागितल्याचा ठपका - Marathi News | Dr. Ghaisas resigns in Dinanath Hospital Bhise death case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीनानाथ रुग्णालयाचे डॉ सुश्रुत घैसास यांचा राजीनामा; तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी डिपॉझिट मागितल्याचा ठपका

डॉ घैसास यांनी तनिषा भिसे प्रकरणात उपचारासाठी अमानत रक्कमेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.  ...

जिल्ह्यातील पावणे तीन कोटींची रोहयो मजुरी थकीत - Marathi News | Rohyo wages worth Rs. 3.5 crore are pending in the district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यातील पावणे तीन कोटींची रोहयो मजुरी थकीत

Gadchiroli : आंदोलनाचा प्रशासनाला दिला इशारा ...

गडचिरोलीत दीड कोटी रुपयांचा धान घोटाळा ! शेतकऱ्यांचे चुकारे अजूनही प्रलंबित - Marathi News | Paddy scam worth Rs 1.5 crore in Gadchiroli! Farmers' arrears still pending | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत दीड कोटी रुपयांचा धान घोटाळा ! शेतकऱ्यांचे चुकारे अजूनही प्रलंबित

५० लाख रुपयांचे धान चुकारे अहेरी कार्यालयांतर्गत प्रलंबित : १३७ कोटी रुपयांचे धानाचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत. ...