Chandrapur news कोराेनाबाधित रुग्णांना जीव वाचविण्यासाठी व वैद्यकीय उपचार करण्यासाठी शेजारच्या तेलंगणा राज्यात धाव घ्यावी लागते. मात्र, तेथील कोविड सेंटरमध्ये जिल्ह्यातील रुग्ण दगावल्यास मृतदेह थेट नातेवाइकांच्या स्वाधीन केला जात आहे. ...
Corona vaccination Update : कोविशिल्ड लसीसाठी जाहीर केलेल्या दरांवरून सिरम इन्स्टिट्युटवर टीका झाली होती. त्यानंतर आता सिरमकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ...
devendra fadnavis: एका ज्येष्ठ माजी आयपीएस अधिकाऱ्याने देवेंद्र फडणवीस यांची कानउघडी केली असून, देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) मुख्यमंत्रिपदासाठी उतावीळ असल्यामुळे चुकीची पावले टाकत आहेत, असा दावा केला आहे. ...
Amravati news लंडनमधील एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्यातील रक्कम ट्रान्सफर करण्याच्या नावावर येथील एका ४५ वर्षीय इसमाची सुमारे १ लाख ३४ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. ...
honeytrap CrimeNews Satara : पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना बदनाम करण्यासाठी रचण्यात आलेले हनी ट्रॅपचे षडयंत्र साताऱ्यात उघडकीस आले. विशेष म्हणजे एका युवतीनेच या प्रकरणाच ...
Amravati news अमरावती जिल्ह्यातील बालविवाहांचे सत्र थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. दीड महिन्यांत सहा बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण कक्षाला यश आले आहे. ...
Bhandara news आजी-आजोबासोबत नदीवर गेलेल्या दोन बालकांचा बुडून हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथे शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. ...