लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Corona vaccine : खुशखबर... महाराष्ट्रात नागरिकांना 'मोफत लस' मिळणार, सरकारची मोठी घोषणा - Marathi News | Corona vaccine : Good news ... Citizens will get free corona vaccines in Maharashtra, Government announces | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona vaccine : खुशखबर... महाराष्ट्रात नागरिकांना 'मोफत लस' मिळणार, सरकारची मोठी घोषणा

देशात सातत्याने कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. यातच लसीकरण प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. आतापर्यंत तब्बल 10 कोटीहून अधिक लोकांना लस टोचण्यात आली आहे. ...

Corona Vaccine: लस उपलब्धतेची खात्री करून मगच लसीकरण केंद्रावर जावे: महापौर - Marathi News | mayor kishori pednekar informed about corona vaccination drive in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: लस उपलब्धतेची खात्री करून मगच लसीकरण केंद्रावर जावे: महापौर

Corona Vaccine: महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेविषयी माहिती दिली. ...

सुजय विखेंचा तो Video संशयास्पद, राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांचे अनेक सवाल - Marathi News | That video of Sujay Vikhen is suspicious, many questions of NCP's Rupali Chakankar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुजय विखेंचा तो Video संशयास्पद, राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांचे अनेक सवाल

खासदार विखे यांनी विशेष विमानाने इंजेक्शनचा साठा शिर्डीत उतरविला व तो वाटपही केला. त्यातील प्रत्येकी शंभर इंजेक्शन त्यांनी शिर्डीचे साईबाबा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयाला मोफत दिल्याचं त्यांनी म्हटलं. ...

CoronaVirus: “कोरोनाबाबत केंद्राने नेमकी काय उपाययोजना केली, पत्रकार परिषद कधी घेणार?” - Marathi News | coronavirus ashok chavan asked when pm narendra modi will do press conference over corona situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: “कोरोनाबाबत केंद्राने नेमकी काय उपाययोजना केली, पत्रकार परिषद कधी घेणार?”

CoronaVirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमानंतर काँग्रेसने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

राज्यात १४ ऑक्सिजन प्लांटची उभारणी होणार; पाहा, दररोज किती टन होईल ऑक्सिजनची निर्मिती? - Marathi News | 14 oxygen plants to be set up in the state; See, how many tons of oxygen will be produced per day? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात १४ ऑक्सिजन प्लांटची उभारणी होणार; पाहा, दररोज किती टन होईल ऑक्सिजनची निर्मिती?

oxygen plants : ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार, नवी मुंबई आणि पनवेल या महापालिकांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये हे प्लांट कार्यान्वित होतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...

भरणेमामांना सोलापूरचं पालकमंत्री केलं गं बया, यांनीच उजनीचं पाणी इंदापूरला नेलं गं बया - Marathi News | Bharnemama was made the Guardian Minister of Solapur. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भरणेमामांना सोलापूरचं पालकमंत्री केलं गं बया, यांनीच उजनीचं पाणी इंदापूरला नेलं गं बया

महिलांचा आर्त टाहो: पालकमंत्र्यांचा पुतळा उजनीत बुडवून निषेध ...

'तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता', 'माझ्या नवऱ्यानं सोडलिया दारू' या गाण्यांचे गीतकार हरेंद्र जाधव यांचं निधन - Marathi News | famous lyricist harendra jadhav passes away | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता', 'माझ्या नवऱ्यानं सोडलिया दारू' या गाण्यांचे गीतकार हरेंद्र जाधव यांचं निधन

lyricist harendra jadhav passes away : हरेंद्र जाधव यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1933 रोजी नाशिकच्या निफाड तालुक्यातील मिग ओझर येथे झाला होता. ...

टाटांनी दिलेल्या क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनरचं सिंगापूरहून उड्डाण, भारतात दाखल - Marathi News | Flight of 4 containers of oxygen donated by Tata from Singapore | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :टाटांनी दिलेल्या क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनरचं सिंगापूरहून उड्डाण, भारतात दाखल

देशातील प्रत्येक लढाईत टाटा ग्रुपचं मोठं योगदान राहिलं आहे, प्रत्येक संकटात टाटा समूह धावून येतो. आता, देशातील ऑक्सिजनची कमतरता पाहून पुन्हा एकदा टाटा ग्रुपने मदतीचा हात पुढे केला आहे. ...

तरुण देवदूतांची समाजसेवा पाहून थक्क व्हाल | Youth Generation Is Doing Social Services | Pune News - Marathi News | You will be amazed to see the social service of young angels Youth Generation Is Doing Social Services | Pune News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :तरुण देवदूतांची समाजसेवा पाहून थक्क व्हाल | Youth Generation Is Doing Social Services | Pune News

...