लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरु करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. यावेळी लाभार्थींची संख्यावाढ झाल्यामुळे आरोग्य विभागाद्वारे केंद्रांची संख्याही वाढव ...
आत्महत्या प्रकरणात अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी यांच्यावरसुद्धा गंभीर आरोप झाले. त्यांच्या चौकशीसाठी प्रज्ञा सरवदे या २७ एप्रिल रोजी हरिसाल येथे पोहोचल्या. त्यांनी दीपाली चव्हाण यांचे पती राजेश मोहिते वनाधिकारी व ...
सध्या जिल्ह्यात संसर्ग वाढला असतानाच लगतच्या नागपूर्, वर्धा व मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे तेथील रोज रुग्ण अमरावती जिल्ह्यात दाखल होत आहेत. यामध्ये गंभीर अवस्थेमधील बहुसंख्य रुग्ण शासकीय व खासगी रुग्णालयात दाख ...
राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागात गोंदिया जिल्ह्याचाही समावेश आहे. सहा आगार असून, ३८१ बसेस आहेत. भंडारा विभागाला पूर्वी दररोज साधारणत: ३६ लाख रुपयांचे मिळत होते. सर्व बसेस रस्त्यावर धावत होत्या, परंतु १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून कोरोना संचार ...
जिल्ह्यात सर्वत्र कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. रुग्णांना उपचारासोबतच ऑक्सिजनचीही निकड असते. रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण झाला. विविध ठिकाणावरून ऑक्सिजनचे सिलिंडर्स बोलावून रुग्णांचे प्राण वाचविण्याची धडपड सुरू आहे. ...
महिला रूग्णालयात २० केएल क्षमतेचे ऑक्सिजन टँक उभारण्यात आले. आरटीपीसीआर व अॅन्टिजेन चाचण्या वाढविल्याने बाधित पुढे येत आहेत. रूग्णांचा अहवाल येईपर्यंत होम आयसोलेशनमध्ये ठेवावे, सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाला दिल्या. प्रत्येक ...
सरकारनगर येथील डॉ. पी. संगीता व डॉ. टिपले यांच्या कोविड रूग्णालयात चार दिवसांपूर्वी ५५ वर्षीय कोरोना बाधित उपचाराकरिता दाखल झाला होता. त्यांची ऑक्सिजन पातळी कमी असल्याने ऑक्सिजनयुक्त बेडवर उपचार सुरू करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने र ...
सिराेंचा हा जिल्ह्याच्या शेवटच्या टाेकावर असलेला तालुका आहे. अहेरीपासून सिराेंचा १०० किमी अंतरावर, तर जिल्हास्थळापासून २०० किमी अंतरावर आहे. अहेरीपर्यंत रस्ता अतिशय खराब आहे. त्यामुळे गंभीर स्थितीतील रुग्णाला अहेरी किंवा गडचिराेली येथे भरती करण्यासाठ ...
काेराेना हा महाभयंकर राेग असल्याचे लक्षात आल्यानंतर या राेगाचा आपल्या गावात शिरकाव हाेऊ नये, यासाठी अनेक गावांनी उपाययाेजना केल्या हाेत्या. त्यामध्ये दुसऱ्या गावातील नागरिकांना गावात प्रवेश नाकारणे, गाव निर्जंतुकीकरण करणे, काेराेनाविषयी जनजागृती करणे ...