पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला. स्टाफ नर्स सावी मानकर यांनी लस दिली. तसेच नागरिकांनी लस घ्यावी, लस सुरक्षित व प्रभावी आहे. तसेच लस ही कोरोना विरोधातील लढ्यात एक मोठं शस्त्र आहे. त्या ...
रुग्ण जवळच्या कोरोना केअर सेंटर किंवा कोविड रुग्णालयात गेल्यावर तिथे रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल व इतर बाबींची तपासणी केली जाणार आहे. रुग्णांची नोंदणी पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. रुग्णांची गंभीर स्थिती पाहून केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार रुग्णाला आवश्य ...
दाेन्ही रुग्णालयांच्या संचालकांनी प्रशासनाची काेणतीही परवानगी घेतली नव्हती. शासकीय रुग्णालयांमध्ये हाेणाऱ्या काेराेना रुग्णांच्या गर्दीचा गैरफायदा या खासगी दवाखान्याच्या संचालकांनी उचलण्यास सुरुवात केली. रुग्णांकडून लाखाे रुपये वसूल केले जात हाेते. ह ...
शनिवारी दिवसभर कडाक्याचे ऊन होते. त्यामुळे सायंकाळी पाऊस येईल, अशी अपेक्षा नसताना रात्री ८ वाजता वातावरणात अचानक बदल झाला. साेसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. गडचिराेली तालुक्यालाही अवकाळी पावसाने झाेडपून काढले. वादळामुळे अनेकांच्या घरांवरील ...
पालकमंत्री नवाब मलिक रविवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांसोबत संवाद साधला. पंधरा दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात कोविडची परिस्थिती चिंताजनक होती. मात्र आता परिस्थिती बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आ ...
जिल्ह्यात रविवारी ६६२ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली तर ५७२ नवीन रुग्णांची नोंद झाली. पाच रुग्णांचा उपचारादरम्यान खासगी आणि शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. रविवारी आढळलेल्या ५७२ रुग्णांमध्ये सर्वाधिक २४७ रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा २७ ...
४५ पेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून कोविडची लस दिली जात आहे; पण १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना ही लस नि:शुल्क की नाममात्र शुल्क आकारून द्यायची, याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारांना केंद्र सरकारने दिले आहेत. १८ ते ४४ वयोगटात ...
सार्वजनिक बांधकाम विभाग आष्टी येथील एक अधिकारी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांना निरोप देण्याकरिता ३० एप्रिलच्या सायंकाळी तळेगाव (श्याम पंत) येथील बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह परिसरात निरोप समारंभाचे आय ...
सद्यस्थितीत जिल्ह्यात सहा हजार ४९१ ॲक्टिव्ह पाॅझिटिव्ह रुग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत. या पैकी दोन हजार ४९८ रुग्ण विविध ठिकाणच्या रुग्णालयात उपचार घेत असून तीन हजार ९९३ जणांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे बाधित झालेल्यांची संख्य ...
नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करून सकाळीच लसीकरण केंद्रावर निर्धारित वेळेत पोहोचले. मात्र, तेथे ज्येष्ठ नागरिकही रांगेत लागलेले होते. टोकण वितरितही करण्यात आले. लसीकरण केंद्रावर पुरेशा सूचना नसल्याने सकाळी दोन तास गोंधळाची स्थिती होती. ९ वाजता लसीकरण सुरू ...