लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
“...म्हणून त्यांनी माझे सरकार पाडले”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, सांगितली Inside Story - Marathi News | uddhav thackeray spoke clearly and told inside story why his govt toppled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“...म्हणून त्यांनी माझे सरकार पाडले”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, सांगितली Inside Story

Uddhav Thackeray News: माझ्या लक्षात आले की, दिल्लीला बसलेले दोन भाजपावाले फसवत आहेत. भाजपाच्या मनातील काळ्या गोष्टी उघड झाल्या, असे सांगत तुमच्या हक्काचे सरकार पाडले, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

रिंगरोडसाठी अतिरिक्त जमीन संपादनाचा प्रस्ताव; राज्य सरकारच्या मान्यतेनंतर होणार संपादन - Marathi News | Proposal to acquire additional land for ring road; Acquisition will take place after approval from the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिंगरोडसाठी अतिरिक्त जमीन संपादनाचा प्रस्ताव; राज्य सरकारच्या मान्यतेनंतर होणार संपादन

पूर्व भागाच्या संपादनापैकी ३० हेक्टर जमीन येत्या पंधरवड्यात संपादित केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले. ...

भांडेवाडीच्या कचरा डम्पिंगला लागली भिषण आग - Marathi News | Massive fire breaks out at Bhandewadi garbage dumping site | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भांडेवाडीच्या कचरा डम्पिंगला लागली भिषण आग

Nagpur : आगीची भिषणता लक्षात घेता फायर टेंडरसह अग्निशमन पथक रवाना ...

विमानतळासाठी १० दिवसांत ड्रोन सर्वेक्षण, शेतकऱ्यांना देण्यात येणार पूर्वसूचना - Marathi News | pune news Drone survey for airport in 10 days, farmers will be given advance notice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानतळासाठी १० दिवसांत ड्रोन सर्वेक्षण, शेतकऱ्यांना देण्यात येणार पूर्वसूचना

सर्व गावांतील ग्रामस्थांनी सासवड येथे उपोषण केले. प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी त्यात यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर ते मागे घेण्यात आले. ...

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले... - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat reaction over discussion of raj thackeray and uddhav thackeray alliance gain momentum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...

Shiv Sena Shinde Group Leader Reaction On Thackeray Group And MNS: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चांना उधाण आले आहे. ...

अजितदादांना कंट्रोल करण्याची गरजच नाही : नीलम गोऱ्हे - Marathi News | There is no need to control Ajit pawar says Neelam Gorhe | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अजितदादांना कंट्रोल करण्याची गरजच नाही : नीलम गोऱ्हे

आर्थिक सल्लागारांची नियुक्ती हा बदलाचा भाग ...

सगळी भांडणं मिटवतो, पण आधी शपथ घ्या की...; 'मनसे' युतीसाठी उद्धव ठाकरेंनी बंधूंसमोर ठेवली एक अट! - Marathi News | Big news shiv sena Uddhav Thackeray is also ready for an alliance with mns Raj Thackeray but with one condition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सगळी भांडणं मिटवतो, पण आधी शपथ घ्या की...; 'मनसे' युतीसाठी उद्धव ठाकरेंनी बंधूंसमोर ठेवली एक अट!

लोकसभा निवडणुकीआधीच जर त्यांना विरोध केला असता तर आज जे सरकार दिल्लीत बसलंय ते तिकडं बसलं नसतं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ...

“मराठीला हिंदी नाही तर गुजरातीपासून सर्वाधिक धोका”; संजय राऊतांची मनसे, भाजपावर टीका - Marathi News | thackeray group mp sanjay raut criticized bjp and mns over marathi language issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मराठीला हिंदी नाही तर गुजरातीपासून सर्वाधिक धोका”; संजय राऊतांची मनसे, भाजपावर टीका

Thackeray Group MP Sanjay Raut News: घाटकोपरची भाषा गुजराती सांगतात, तेव्हा हे का बोलत नाही, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. ...

दीनानाथ रुग्णालय, डॉक्टर यांना वाचवण्याचं काम देवेंद्रजी करताहेत; सपकाळांचा आरोप - Marathi News | Devendra fadanvis is working to save Dinanath Hospital and doctors harshvardhan Sapkal alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीनानाथ रुग्णालय, डॉक्टर यांना वाचवण्याचं काम देवेंद्रजी करताहेत; सपकाळांचा आरोप

दीनानाथ रुग्णालयावर आणि डॉ केळकरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, दीनानाथचे विश्वस्त मंडळही बरखास्त झाले पाहिजे ...