लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्रामीण भागात कोरोनाचा वाढला धोका दुसऱ्या लाटेत तब्बल २९२ जणांचा मृत्यू - Marathi News | 292 killed in second wave of corona in rural areas | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रामीण भागात कोरोनाचा वाढला धोका दुसऱ्या लाटेत तब्बल २९२ जणांचा मृत्यू

जिल्ह्यातील मेळघाटातील रुग्णांची अधिक गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधांची मर्यादा, खासगी रुग्णालयांची कमतरता तसेच तालुक्याच्या ठिकाणी जाताना कापावे लागणारे मोठे अंतर यामुळे कोरोनाग्रस्तांना व त्यांच्या नातेवाइकांचे हाल होत आहेत. कोरोना ...

आजपासून ऑनलाईन परीक्षा - Marathi News | Online exam from today | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आजपासून ऑनलाईन परीक्षा

ऑनलाइन परीक्षा बहुपर्यायी प्रश्नावलींच्या आधारे (एमसीक्यू) होत आहे. ५ मे ते ६ जून दरम्यान परीक्षा होणार असून, ६०० अभ्यासक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या परीक्षेत प्रत्येक अभ्यासक्रमासाठी वेगवेगळे गुण दिले जातील. ८० गुणांच्या विषयासाठी प्रश्नपत्रिक ...

जिल्ह्याला मिळाले धान चुकाऱ्याचे १७० काेटी ७७ लाख - Marathi News | The district got Rs | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्याला मिळाले धान चुकाऱ्याचे १७० काेटी ७७ लाख

जिल्ह्यात आतापर्यंत ३७ लाख ५१ हजार २९० क्विंटल धानाची खरेदी आधारभूत केंद्रावर करण्यात आली. ७०० काेटी ७४ लाख १० हजार ३५५ रुपये त्याची किंमत आहे. त्यापैकी ५२९ काेटी ९३ लाख ८४ हजार १३२ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले हाेते. मात्र १ ...

आंतरराज्य बावनथडी पुलावरील वाहतूक पुन्हा केली बंद - Marathi News | Traffic on interstate Bawanthadi bridge closed again | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आंतरराज्य बावनथडी पुलावरील वाहतूक पुन्हा केली बंद

महाराष्ट्र मध्यप्रदेशला जोडणारा आंतरराज्य तुमसर कटंगी मार्ग असून, या मार्गावर नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना संक्रमण काळात बालाघाटवरून भंडारा-नागपूर येथे रुग्णांची ये-जा सुरू आहे. तुमसर तालुक्यातील अनेक लोकांना मध्यप्रदेशच्या सीमावर्ती ...

स्टेरॉईड, सीटी स्कॅनचा अतिवापर कोरोना रुग्णांना घातक - Marathi News | Overuse of steroids, CT scans is fatal to corona patients | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :स्टेरॉईड, सीटी स्कॅनचा अतिवापर कोरोना रुग्णांना घातक

कोरोनाचा संसर्ग झाल्यावर काही रुग्ण एचआरसीटी चाचणी करण्यासाठी पॅथॉलॉजीत गर्दी करीत आहेत. ही चाचणी केल्यास   रुग्णाच्या छातीत किती प्रमाणात संसर्ग झाला, याची माहिती मिळते. मात्र, सौम्य लक्षणे असली तरी सीटी स्कॅन करणे घातक आहे. या चाचणीमुळे कॅन्सरसारखा ...

1,400 ऑक्सिजन बेड्सला आणखी किती दिवस वाट पहावी लागणार? - Marathi News | How many more days will 1,400 oxygen beds have to wait? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :1,400 ऑक्सिजन बेड्सला आणखी किती दिवस वाट पहावी लागणार?

कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालयाचा दर्जा दिला. आता तर या रुग्णालयांची संख्याही वाढविण्यात आली आहे. जिल्हाभरात ११ डीसीएच, २९ डीसीएससी व १८ सीसीसी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोविडची ...

बँकांमधील गर्दीचे करायचे काय? काेराेनाच्या निर्बंधातही बेशिस्तपणाला ऊत - Marathi News | What to do with the crowds in the banks? Even in Kareena's restraint, the rudeness weaves | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बँकांमधील गर्दीचे करायचे काय? काेराेनाच्या निर्बंधातही बेशिस्तपणाला ऊत

गडचिरोली शहरातील दोन प्रमुख बँकांमध्ये पाहणी केली असता बँक प्रशासनाकडून कोरोनाबाबत घालून दिलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येते; पण ग्राहक मात्र नियम तोडल्याशिवाय राहत नाहीत. बँक ऑफ इंडियाने मुख्य प्रवेशद्वारास ...

संचारबंदीतही आठ हजार पॉझिटिव्ह, रुग्ण कमी होण्याऐवजी वाढले ! - Marathi News | Eight thousand positives in the curfew, the number of patients increased instead of decreased! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :संचारबंदीतही आठ हजार पॉझिटिव्ह, रुग्ण कमी होण्याऐवजी वाढले !

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात एप्रिल महिन्यात सर्वाधिक कहर केला आहे. २ एप्रिलपासूनच कोरोना मृत्यूची संख्याही वाढत आहे. मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यानंतर मृत्यूसोबतच पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही वाढत गेले. १५ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंत ...

धानाच्या चुकाऱ्यांसाठी ३१२ काेटी रुपयांचा निधी झाला जमा - Marathi News | A fund of Rs. 312 crore was collected for grain errors | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धानाच्या चुकाऱ्यांसाठी ३१२ काेटी रुपयांचा निधी झाला जमा

फेडरेशनच्या खात्यावर सोमवारी वर्ग केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थकीत चुकाऱ्यांची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. खरिपात जिल्ह्यातील दीड लाखांवर शेतकऱ्यांनी शासकीय हमीभाव केंद्रावर धानाची विक्री केली होती. मात्र, यापै ...