नागपूरवरून खांबाडा मार्गे एक चार चाकी वाहन आणि त्याच्या समोर पायलटिंग करणारी एक कार चंद्रपूरकडे दारूसाठा नेत असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी खंबाडा चेक पोस्ट गाठले आणि त्या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांसह नाकाबंदी केली असता सर्वप्रथम ...
जिल्ह्यात गुरुवारी (दि.२९) ५२० बाधितांनी कोरोनावर मात केली. तर, ५७४ नवीन रुग्णांची नोंद झाली. १३ रुग्णांचा शासकीय आणि खासगी रुग्णालयांत उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी आढळलेल्या ५७४ रुग्णांमध्ये सर्वाधिक २०५ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा ...
जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयात ॲन्टिजेन चाचणीसाठी रांगा लागत आहे. हे टाळण्यासाठी अनेकजण खासगी पॅथलॅबकडे वळले आहेत. मात्र, दोन दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ॲन्टिजेन किट ...
कमी-अधिक फरकाने सर्व कर्मचाऱ्यांचा असाच अनुभव असून, कुटुंबापासून दूर राहून त्यांना अंत्यविधी पार पाडावे लागत आहेत. सध्या कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या आकड्यांसोबतच कोरोनामुळे मृत होण्याचे प्रमाणही वाढले आहेत. बुधवारी तब्बल ३४ मृतदेहांवर अंत्यविधी क ...
सध्या ग्रामीण भागात पाण्यासह अनेक समस्या आहे. गटविकास अधिकारी जनतेच्या समस्या सोडविण्याऐवजी मुख्यालयाला दांडी मारत आहेत. आपल्यासोबतच कर्मचारी व ग्रामसेवकांनाही त्यांनी पूर्णत: मुभा दिल्याचे चित्र दिसत आहे. कार्यालयात उपस्थित असल्यास जनतेत जनजागृती कर ...
मुख्यमंत्री योजनेतील मोफत धान्य वितरणाचे आदेश एप्रिलच्या मध्यात काढण्यात आले. तोपर्यंत बहुतांश लाभार्थींनी धान्याचा उचल केला होता. यामुळे या योजनेचा लाभ देण्यासाठी मे महिन्यात लाभार्थींना धान्य वितरित करण्यात येणार आहे. यासोबतच मे आणि जून महिन्यात प् ...
fake video दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने ऑक्सिजन प्लांटसाठी १२० कोटी रुपयांचे दान दिल्याची माहिती सांगणारा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ बनावट आहे. हा व्हिडिओ नागरिकांची दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपींना शोधून ...
CoronaVirus कोरोनाचा संसर्ग शहरात कायम असून गुरुवारी जारी झालेल्या अहवालानुसार २४ तासात जिल्ह्यात ७ हजार ४९६ कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ८९ मृत्यूंची नोंद झाली. दिवसभरात ६ हजार ९८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ...
corporator Bunty Shelke booked खाजगी इस्पितळात कोरोना रुग्णांची पिळवणूक होत असल्याचा आरोप करून विभागीय आयुक्त तसेच प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांच्या नावे शिमगा करून त्यांना जाळण्याची धमकी देणारे काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्याविरुद्ध सदर पोलिसांन ...
Vaccination crisis १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी, नागपुरात सध्या सुरू असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचा गोंधळ सुरू आहे. मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहीम गेल्या पंधरवड्यापासून ...