मागील चार दिवसात अडीच हजारावर रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर बाधित रुग्णांची संख्याही बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन आणि ब्रेक द चेन च्या कडक निर्बंधामुळे रुग्ण वाढीला जिल्ह्यात बऱ्याच प्र ...
वर्धा जिल्ह्याने ऑक्सिजन प्लॅन्टची मागणी नोंदविली आहे. भविष्यातील लिक्विड ऑक्सिजनची गरज आणि मागणी लक्षात घेता ऑक्सिजन प्लॅन्टचा विषय कसा लवकरात लवकर मार्गी लागेल, यावर विचार झाला पाहिजे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. त्याच्या तुलनेत आरोग्य यंत्रणे ...
कोविडची एण्ट्री होताच भविष्यातील गरज लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांच्या कार्यकाळात टॉक्सिलीझुमॅब ४०० एमजी इंजेक्शनचे ४० वायल खरेदी करण्यात आले होते. अति गंभीर कोविड बाधिताला या औषधाची गरज असल्याची मागणी होताच इंज ...
कोविड रुग्णासंदर्भात नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी कोविड नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या सनियंत्रणाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनमध्ये २४ बाय ७ कक्ष सुरू राहणार आहे. यासाठी ०७२३२-२४०७२०, २४०८४४ ...
कोरोना रुग्णाची अवस्था गंभीर आहे. सातत्याने रुग्ण आढळत आहे. अशा स्थितीत पर्याप्त साधने आहेत का, अशी विचारणा फडणवीस यांनी केली. ऑक्सिजन उपलब्धतेबाबत काय सुविधा आहे, यावर पीएसए (प्रेशर स्वींग ॲसाॅर्पसेशन टेक्नाॅलाॅजी) मशीन बसविण्याचे नियोजन असल्याचे प ...
shortage of Oxygen cylindersशहरात बाहेरून ऑक्सिजनाचा पुरवठा वाढायला लागला असताना आता मात्र सिलिंडरचा तुटवडा भासायला लागला आहे. सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने ऑक्सिजनाचा पुरवठा करण्यात अडचण निर्माण होत आहे. यामुळे ऑक्सिजन साठा उपलब्ध असला तरी टंचाई मात्र ...
Vaccineकेंद्र शासनाच्या निर्देशानुसार १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे लसीकरणासाठी ज्येष्ठ व्यक्तींना त्रास होऊ शकतो. शहरात उपलब्ध होणाऱ्या लसींची संख्या लक्षात घेऊन १ मेपासूनचे लसीकरणाचे नि ...
Obscene behave with female officer by journalist यूट्युब चॅनलच्या कथित पत्रकाराद्वारे जलप्रदाय विभागाच्या महिला अधिकारी यांच्याशी हप्तावसुली करण्यासाठी शिवीगाळ आणि अश्लील वर्तणूक करण्याचे प्रकरण समाेर आले आहे. सदर पाेलिसांनी महिला अधिकाऱ्यांच्या तक्र ...
पाचपावलीचे किशोर नगराळे यांच्यासह चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्यामुळे शहरातील ठाणेदारांमध्ये खळबळ माजली आहे. या आठवड्यात तीन हत्या झाल्यामुळे पोलीस आयुक्तांनी बुधवारी किशोर नगराळे यांची तत्काळ प्रभावाने आर्थिक शाखेत बदली केली. ...
Nagpur University gets crores of revenue from revaluation राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात फेरमूल्यांकनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर अर्ज येतात. अडीच वर्षांत फेरमूल्यांकनाच्या शुल्कातून विद्यापीठाला कोट्यवधींचा महसूल प्राप्त झाला. दुसरीक ...