गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित करण्यात आलेला उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्याविरुद्ध याप्रकरणी भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे तसेच सध्या तो कारागृहात बंदिस्त आहे. निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्यावरही गुन्हे दा ...
मागणीनंतर गेल्या तीन दिवसांपासून सर्वच केंद्रांवर जेमतेम लसीचे डोज मिळणे सुरू झाले. मात्र, कोव्हॅक्सिनचा अत्यल्प पुरवठा व कमी केद्रांमुळे अमरावतीकरांनी बडनेरातील हरिभाऊ वाठ या केंद्राकडे लस टोचून घेण्यासाठी धाव घेतली. बडनेरा शहरात जेमतेम पुरवठ्यावर ...
नोंदणीकरिता आधारकार्ड क्रमांक सांगितला असता त्यांच्या नावाने आधीच कोविशिल्ड लस घेतल्याचे प्रमाणपत्र बघायला मिळाले. धक्कादायक बाब म्हणजे या प्रमाणपत्रावर लस घेतल्याची २८ एप्रिल २०२१ नमूद आहे. लसीकरण केंद्र मात्र डीईआयसी डीएच चंद्रपूर असे नमूद आहे. ही ...
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्यशासनाने लॉकडाऊन सुरू केले आहे. जिल्ह्याबाहेरील बससेवा बंद केली आहे. जिल्ह्यातील जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांना बससेवेने प्रवास करता येणार आहे. तसेच ज्या नागरिकांना बससेवेने प्रवास करायचे आ ...
भंडारा विभागांतर्गत सहा आगार असून, ३८१ बसेस आहेत. मात्र, संचारबंदीमुळे अत्यावश्यक सेवेसाठी सध्या ८ बसेस चालविल्या जातात. अत्यल्प उत्पन्नात या बसेस चालत असून, दररोज ३०० ते ४०० प्रवासी प्रवास करताना दिसून येतात. गोंदिया-नागपूर, भंडारा-नागपूर अशी बससेवा ...
भंडारा जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांतील ऑक्सिजन पाईप व प्रणालीची तपासणी करणे व उपाययोजना सुचविण्यासाठी ही जिल्हास्तरीय समिती काम करणार आहे. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संस्थांचे प्राचार्य या समितीचे सदस्य असतील. जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण संस्थ ...
गोंदिया जिल्ह्याच्या शासकीय कोट्याशिवाय शहरातील विविध खासगी रुग्णालयांना जिथे कोविड रुग्णांवर उपचार केला जात आहे. त्यांनासुध्दा रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले जाणार आहे. खासगी रुग्णालयाला सनफार्मा कंपनीकडून १५० आणि जुबीलेंड कंपकडून ३०० रेमडेसिव ...
मागील चार दिवसात अडीच हजारावर रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर बाधित रुग्णांची संख्याही बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन आणि ब्रेक द चेन च्या कडक निर्बंधामुळे रुग्ण वाढीला जिल्ह्यात बऱ्याच प्र ...
वर्धा जिल्ह्याने ऑक्सिजन प्लॅन्टची मागणी नोंदविली आहे. भविष्यातील लिक्विड ऑक्सिजनची गरज आणि मागणी लक्षात घेता ऑक्सिजन प्लॅन्टचा विषय कसा लवकरात लवकर मार्गी लागेल, यावर विचार झाला पाहिजे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. त्याच्या तुलनेत आरोग्य यंत्रणे ...
कोविडची एण्ट्री होताच भविष्यातील गरज लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांच्या कार्यकाळात टॉक्सिलीझुमॅब ४०० एमजी इंजेक्शनचे ४० वायल खरेदी करण्यात आले होते. अति गंभीर कोविड बाधिताला या औषधाची गरज असल्याची मागणी होताच इंज ...