गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायमच आहे. त्यातच मंगळवारी कोरोनामुळे आणखी २५ जणांचा जीव गेला. तर जिल्ह्यात एक हजार नागरिकांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांचा आकडा ५० हजारांच्या पार गेला आहे. तर जिल ...
आरोग्य उपकेंद्रातील दोन्ही आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने आरोग्य उपकेंद्राचे कामकाज एकट्या आरोग्य अधिकाऱ्याला सांभाळावे लागत आहे. पाच हजारांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या गावात काम करताना आरोग्य अधिकाऱ्याची तारांबळ उडत आहे, तर येथील अलोपॅथी दव ...
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. यामुळे खासगी तसेच कोरोना सेंटर हाऊसफुल्ल झाली आहे. शिवाय घरी उपचार घेत असलेल्या गंभीर रुग्णाला रुग्णालयात जाण्यासाठी खासगी रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सेवा उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकेच्या शोधात ...
Remedesevir, High court कोरोना रुग्णांची गरज पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार बांगलादेश, हाँगकाँग, सिंगापूर इत्यादी देशांमधून रेमडेसिविर इंजेक्शनची आयात करणार आहे. २२ एप्रिल रोजी केंद्र सरकारला पत्र लिहून आयातीची परवानगी मागण्यात आली आहे. परंतु, केंद्र स ...
Murder, crime news पाचपावली पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे सैराट झालेल्या गुन्हेगारांनी परिसरात हैदोस घालणे सुरू केले आहे. मंगळवारी रात्री पुन्हा काही गुन्हेगारांनी एका सलून चालकाला चाकूने भोसकून ठार मारले. गेल्या आठ दिवसातील पाचपावली ते घडलेली हत्येची ...
Devendra Fadnavis RTPCR tests कोरोनाच्या पहिल्या लाटेत कमी संख्येने चाचण्या झाल्या होत्या. दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढली असताना आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याची आवश्यकता आहे. चाचण्यांच्या तुलनेतील संसर्गदर व बळीसंख्या यातून कोरोनाविरोधातील लढ ...
रेल्वेमध्ये मोबाईलची जबरी चोरी करणाºया समीर रफीक शेख उर्फ कालीमांग (रा. मुंब्रा) याच्यासह तिघांना ठाणे रेल्वे पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून २९ मोबाईलसह तीन लाख २९ हजार ९८९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
Corona Death कोरोना संक्रमणाच्या काळात प्रत्येकच जण जगण्यासाठी आणि आप्तांना जगवण्यासाठी धडपडतो आहे. कदाचित जगण्याचे मोल कळायला लागले आहे. म्हणतात ना... स्वत:साठी जगला तो काय जगला, दुसऱ्यासाठी जगला तो चिरंजीव झाला. नियतीच्या आलेखात त्याच्या अमरत्वाची ...