लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी - Marathi News | Pahalgam terror attack: Family of deceased Jagdale tells Sharad Pawar about the incident; Demands to raise the issue in Parliament... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी

देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत गंभीर प्रश्न निर्माण करणारा प्रकार आहे ...

जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश? - Marathi News | The first flight of tourists stranded in Jammu and Kashmir will arrive in Mumbai today Who are the 83 people included | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?

श्रीनगर येथून मुंबईसाठी विशेष विमानाची व्यवस्था झाली असून, इंडिगोचे हे विमान महाराष्ट्रातील ८३ प्रवाशांना घेऊन मुंबईत येईल. ...

धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश - Marathi News | Inspection team now on watch over charitable hospitals; Chief Minister Devendra Fadnavis' instructions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

माहिती ऑनलाइन मिळणार, काही रुग्णालयात अनामत रक्कम घेतल्याशिवाय उपचार केले जात नसल्याच्या तक्रारींची गंभीर दखल देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.   ...

..तर कारवाई मागे घेणार, निलंबित कर्मचाऱ्यांवर कृपा; राज्य सरकारच्या गाईडलाईन्स जारी - Marathi News | ..then action will be withdrawn, mercy on suspended employees; State government guidelines issued | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :..तर कारवाई मागे घेणार, निलंबित कर्मचाऱ्यांवर कृपा; राज्य सरकारच्या गाईडलाईन्स जारी

निलंबन ही प्रशासकीय स्वरुपाची कारवाई असली तरी शासकीय कर्मचाऱ्यास दीर्घकाळ निलंबित ठेवल्याने त्याच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होतो ...

काहीही करून आम्हाला घरी यायचंय! अडकलेल्या पर्यटकांचे पुणे जिल्हा प्रशासनाला आर्जव - Marathi News | We want to come home at any cost! Stranded tourists appeal to Pune district administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काहीही करून आम्हाला घरी यायचंय! अडकलेल्या पर्यटकांचे पुणे जिल्हा प्रशासनाला आर्जव

जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास खुला ठेवण्यात आला असून अडकलेल्या पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे ...

कानठळ्या बसवणारा गोळीबाराचा आवाज; अंगावर शहारे, पर्यटकांकडून डोळ्यासमोरची घटना कथन - Marathi News | The deafening sound of gunfire Shocking tourists recount the incident in front of their eyes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कानठळ्या बसवणारा गोळीबाराचा आवाज; अंगावर शहारे, पर्यटकांकडून डोळ्यासमोरची घटना कथन

गोळीबाराचा आवाज कानी आला, सुरुवातीला वाटलं की, फटाके वाजत असतील. मात्र, पुन्हा जोर -जोराने आवाज सुरू झाला अन् आमचाही गोंधळ उडाला. ...

पहलगामच्या बैसरण घाटीचा रस्ता बिकट अन् किचकट, एकही सुरक्षारक्षक नाही, आकुर्डीतील पर्यटकाचा अनुभव - Marathi News | The road to Baisaran Valley in Pahalgam is difficult and complicated, there is no security guard, the experience of a tourist from Akurdi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पहलगामच्या बैसरण घाटीचा रस्ता बिकट अन् किचकट, एकही सुरक्षारक्षक नाही, आकुर्डीतील पर्यटकाचा अनुभव

पहलगामच्या या भागात एकही सुरक्षा दलाचा एकही जण पाहायला मिळाला नाही, फक्त मुख्य रस्त्यावर सुरक्षादलाचे सैनिक होते ...

पहलगाम हल्ल्यानंतर विमान कंपन्यांकडून लूटमार सुरु; श्रीनगर ते मुंबई १० वरून तब्बल २५ हजारांवर - Marathi News | Looting by airlines begins after the attack Srinagar to Mumbai from 10 to 25 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहलगाम हल्ल्यानंतर विमान कंपन्यांकडून लूटमार सुरु; श्रीनगर ते मुंबई १० वरून तब्बल २५ हजारांवर

पर्यटकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून श्रीनगर येथून दिल्ली, पुणे व इतर शहरांसाठीची देखील तिकिटे महागली आहेत ...

भारत भक्कमच! कसाबला फाशी दिली, यांनाही सोडणार नाही', पहलगाम हल्ल्यावर सर्वपक्षीय संतप्त - Marathi News | India is strong Kasab was hanged he will not be spared either all parties are angry over the Pahalgam attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत भक्कमच! कसाबला फाशी दिली, यांनाही सोडणार नाही', पहलगाम हल्ल्यावर सर्वपक्षीय संतप्त

पक्षीय मतभेद विसरून ठोस कारवाई करण्याची मागणी सर्व पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकारला केली आहे ...