Ajit Pawar Social Media News: माहिती व जनसंपर्क महासंचलनालयात (DGIPR) मध्ये सोशल मीडिया हाताळणाऱ्या तज्ज्ञ लोकांची कमतरता आहे. यामुळे हे काम खासगी कंपनीकडे सोपविल्यास योग्य ठरेल, असे या आदेशात कारण देण्यात आले आहे. ...
उच्च न्यायालयात तीन जनहित याचिका प्रलंबित असून, त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेला गंभीरतेने घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. ...
कोरोनसंदर्भातील अनेक समस्यांबाबत दाखल अनेक जनहित याचिकांवर बुधवारी न्यायालयापुढे सुनावणी होती. या सुनावणीदरम्यान, राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले की, राज्याला दरदिवशी ७० हजार रेमडेसिविरची आवश्यकता आहे. ...
Nagpur News १६ महिन्यांच्या काळात तीन कोटी रुपयांचा गांजा आणि एमडी ड्रग्सव्यावसायिकांकडून जप्त करण्यात आला. यावरून हा व्यवसाय किती फोफावला असावा, याचा अंदाज येतो. ...
Yawatmal news कोणत्याही सभ्य समाजात सार्वजनिकरित्या दारू पिणे निषिद्ध समजले जाते. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम मुकुटबन परिसरात सर्रास नियमाची पायमल्ली होताना दिसत आहे. ...
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने, दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी शाळा तयार आहेत का? हे जाणून घेण्यासाठी नुकतेच सर्वेक्षण केले. त्यात राज्यातील शाळांनी वर्षभर कशाप्रकारे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन केले, हे जाणून घेण्यात आले. ...