महाराष्ट्र ग्रामीण योजनेंतर्गत आठ लाख रुपये खर्च करून २०१९ मध्ये विहीर पूर्ण करण्यात आली. विहिरीवरून १४व्या वित्त आयोगातून १० लाख रुपये खर्च करून वसंतनगर येथे पाइपलाइन टाकण्यात आली. २०२० मध्ये काम पूर्ण झाले. मात्र, अद्याप पाणीपुरवठा सुरू करण्यात आ ...
लहान मुलांना तिसऱ्या लाटेत कोरोनाचा धोका असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र कोरोना स्वत:हून या मुलांपर्यंत पोहोचणार नाही. कारण मुले जवळपास वर्षभरापासून घरातच आहे. मात्र त्यांचे आई-वडील दररोज कामाच्या निमित्ताने घराबाहेर निघत आहेत. त्यामुळे मुलांपर्यं ...
सिडको परिसरातील लेखानगर भागात सुंदरबन कॉलनी येथे रविवारी (दि.१६) रात्री अज्ञात समाजकंटकांनी जवळपास सहा ते सात वाहनाच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. ...
Pune Vaccination: पुणे महानगरपालिकेला कोरोना विरोधी लसींचा पुरवठा न झाल्यानं पुणे मनपा हद्दीतील सर्व लसीकरण केंद्रांवर सोमवारी लसीकरण बंद राहणार आहे ...
तौक्ते चक्र ीवादळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मोठया होर्डिंगमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी सर्व होर्डिंगच्या स्थितीची तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. ...
तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना सावधानतेचा इशारा तसेच सुरक्षा संबंधीच्या उपाययोजनांची वेळोवेळी माहिती पोहोचण्यासाठी जिल्हा प्रशासनाने "मोबाईल एसएमएस ब्लास्टर सेवा" सुरू केली आहे. ...