कोरोनाची लागण झाल्याची लक्षणे दिसू लागताच नागरिक कोरोनाची चाचणी करण्यासाठी किंवा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास नागरिक स्वतःच्या कारने न जाता अनेक वेळा रिक्षाने हॉस्पिटलमध्ये जातात. ...
Shiv Bhojan Thali : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'ब्रेक द चेन' प्रक्रियेअंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या राज्याच्या प्रतिदिन इष्टांकामध्येही दीडपट वाढ करण्यात आली आहे. ...
गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा अंतर्गत येणाऱ्या ग्राम गिधाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी (दि.१८) ग्रामपंचायतच्या माजी सदस्य अनुसया केवलचंद पारधी (६२) यांना आरोग्य सेविका मेश्राम यांनी अनावधानाने एकापाठोपाठ दोन डोस दिले. ...
मुंबईतील आझाद मैदानात 35 दिवस आंदोलन केलं, त्यावेळी परिपत्रक घेऊन गेलं की ते सर्वोच्च न्यायालयाचं कारण सांगायचे. आता, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केलं आहे ...