आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेत चोरी केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना ताब्यात घेतले. त्यात एक अल्पवयीन बालक असल्याने राजकुमार अभयकुमार धोती (३०), सुरेश धनराज राऊत (३१) व राजकुमार गोपीचंद मरकाम (२२) या तिघांना अटक केली. त्यांन ...
सद्यस्थितीत जिल्ह्यात ३३७१ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. यापैकी १७१४ रुग्णालयात तर १६५७ गृह विलगीकरणात आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७० हजार ३८७ झाली आहे. २४ तासात ४४३ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण ...
म्युकरमायकाेसिस या आजारावर उपचार करण्यासाठी १९ पॅकेज आहेत. यात ११ प्रकारच्या शस्त्रक्रिया व ८ प्रकारचा औषधाेपचार केला जाताे. म्युकरमायकाेसिस हा आजार प्रामुख्याने काेराेनातून मुक्त झालेल्यांना हाेत आहे. त्यांच्या जबड्यात काळी बुरशी आढळत आहे तर डाेक्य ...
Crop insurance मागील खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. पुरामुळे पिके खरडून गेली, अवकाळी पावसाने पीक हातचे गेले. मात्र पीक विमा कंपनीने नुकसानभरपाई देताना अनेक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले. ...
80 kg of plastic was removed from the cow's stomach प्लास्टिक कचऱ्याचा भस्मासुर मुक्या जनावरांसाठी कसा जीवघेणा ठरताे, याचे ताजे उदाहरण शनिवारी निदर्शनास आले. एका गाईच्या पाेटात गेलेला तब्बल ८० प्लास्टिकचा कचरा डाॅक्टरांनी बाहेर काढला. डाॅक्टरांच्या श ...
Corona virus कोरोनाच्या संकटाने सगळ्यांचीच वाढविलेली चिंता आता कमी होताना दिसून येत आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या ५०० च्या आत होती. शनिवारी शहरात ४४५ रुग्ण व ७ मृत्यू तर ग्रामीणमध्ये ६३१ रुग्ण व ९ मृत्यूची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात रुग् ...
Expenditure of Rs. 5.71 crore on barricades and containment zones कोरोनाच्या पहिल्या लाटेत नागपुरात गेल्या वर्षी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर घोषित करण्यात आलेल्या कंटेन्मेंट झोन व या परिसरात बॅरिकेट्स लावण्यावर ५ कोटी ७१ लाखांचा खर्च करण्यात आ ...
Musician Ram-Laxman duo Laxman passed away प्रसिद्ध संगीतकार जोडी ‘राम-लक्ष्मण’ जोडीतील लक्ष्मण उपाख्य विजय पाटील यांचे नागपूर येथे मुलाकडे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा पाटील, मुलगा संगीतकार अमर पाटील, सुना, नातवंडे, द ...