लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
वेतनाशिवाय ८६ दिवस सेवा... आणि शेवट जीवावर बेतला! - Marathi News | 86 days of service without pay... and the end was a risk to life! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वेतनाशिवाय ८६ दिवस सेवा... आणि शेवट जीवावर बेतला!

Bhandara : अडीच महिने वेतन न मिळालेल्या ग्राम महसूल अधिकारी अजय परचाके यांचा कर्तव्यावरून परतताना अपघाती मृत्यू झाला. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

जिल्हा परिषदमध्ये 'बॅक डेट' शिक्षक भरती घोटाळा - Marathi News | 'Backdated' teacher recruitment scam in Zilla Parishad | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदमध्ये 'बॅक डेट' शिक्षक भरती घोटाळा

Amravati : आजी, माजी मंत्री योजनेचे लाभार्थी, अमरावती शिक्षण विभागात निरव शांतता ...

मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | Big news Rs 50 lakh assistance to the families of those killed in the pahalgam terrorist attack State governments decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

Maharashtra Government Rs 50 Lakh Aid: हल्ल्यातील पीडित कुटुंबांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरीबाबतचं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलं होतं. ...

७ मेपासून बारा वाजताच गायब होणार आपली सावली ! - Marathi News | From May 7th, our shadow will disappear at 12 o'clock! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :७ मेपासून बारा वाजताच गायब होणार आपली सावली !

सावली पायातच राहणार : ७ मेपासून वेगवेगळ्या ठिकाणी येणार अनुभव ...

ते झाल्यास आमच्या प्रेतांवरूनच होईल; पुरंदरच्या विमानतळाला शेतकऱ्यांचा ‘रखरखीत’ विरोध - Marathi News | If that happens it will be over our dead bodies Farmers opposition to Purandar airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ते झाल्यास आमच्या प्रेतांवरूनच होईल; पुरंदरच्या विमानतळाला शेतकऱ्यांचा ‘रखरखीत’ विरोध

भूसंपादनाविषयी कोणतीही माहिती मिळत नसून आम्हाला ती नकोच, आम्ही जमिनी देणारच नाही, अशी ठाम भूमिका आता या शेतकऱ्यांनी घेतली आहे ...

सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या - Marathi News | Solapur trainee doctor at Chhatrapati Shivaji Maharaj Sarvoopchar Hospital end his life in the hostel | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या

Solapur Crime: खोलीत कुणीच नसताना शिकाऊ डॉक्टराने स्वतःला संपवले ...

वाहतूककोंडीतून मुक्तता होणार! सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलास मुहूर्त; महाराष्ट्रदिनी अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | There will be relief from traffic congestion Flyover on Sinhagad Road inaugurated by Ajit Pawar on Maharashtra Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूककोंडीतून मुक्तता होणार! सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलास मुहूर्त; महाराष्ट्रदिनी अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन

राजाराम पुलाकडून वडगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांची महाराष्ट्रदिनी वाहतूककोंडीतून मुक्तता होणार आहे ...

येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत शासनाच्या सर्वाधिक सेवा ऑनलाइन होणार : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Most government services will be online by the upcoming Independence Day: Guardian Minister Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत शासनाच्या सर्वाधिक सेवा ऑनलाइन होणार : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Nagpur : या अंतर्गत शासनाच्या ३३ विभागाच्या १,०२७ सेवा अधिसूचित ...

पुण्यातील पर्यटकांची संख्या ५ वर्षांत १ कोटीवर, ५ लाख अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीचे ध्येय, अजित पवारांची माहिती - Marathi News | Number of tourists in Pune district to reach 1 crore in 5 years goal to create 5 lakh indirect jobs, Ajit Pawar's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पर्यटकांची संख्या ५ वर्षांत १ कोटीवर, ५ लाख अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीचे ध्येय, अजित पवारांची माहिती

जिल्ह्याच्या जीडीपीत दहा ते पंधरा हजार कोटींची वाढ होईल, पन्नास हजार थेट रोजगार तर पाच लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा ...