लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके - Marathi News | OBC reservation in the state has ended Reservation should not face any setback this is the demand Laxman Hake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके

कोणाला भावनिक करून ओबीसी आरक्षणात घुसता येईल असे एखाद्याला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे ...

देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी - Marathi News | Devendra Fadnavis daughter scored 92.60% marks in 10th CISCE board | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अक्षय तृतीयाच्या शुभ मुहुर्तावर वर्षा बंगल्यात राहायला गेले आहेत. ...

केंद्र सरकारच्या महिला सशक्तीकरण समितीत सुनेत्रा पवार यांचा समावेश - Marathi News | Sunetra Pawar included in the Central Government Women Empowerment Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्र सरकारच्या महिला सशक्तीकरण समितीत सुनेत्रा पवार यांचा समावेश

सुनेत्रा पवार या मागील वीस वर्षांपासून महिला सबलीकरण व महिलांच्या आर्थिक विकासासाठी कार्यरत आहेत ...

वाढीव पाणीपुरवठा अंमलात येईना ! भंडारेकरांना शुद्ध पाणी मिळणार केव्हा ? - Marathi News | Increased water supply will not be implemented! When will Bhandarekar get clean water? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वाढीव पाणीपुरवठा अंमलात येईना ! भंडारेकरांना शुद्ध पाणी मिळणार केव्हा ?

नदीत पाणी आणि गावात पाण्यासाठी होतेय बोंब : ५ वर्षांपासून वाढीव पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू ...

धर्मादाय रुग्णालयांनी दिला आधार ; ६ हजारांहून अधिक रुग्णांना दिलासा! - Marathi News | Charitable hospitals provided support – relief to more than 6 thousand patients! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धर्मादाय रुग्णालयांनी दिला आधार ; ६ हजारांहून अधिक रुग्णांना दिलासा!

Amravati : दुर्बल, निर्धन कुटुंबातील रुग्णांना मिळतो लाभ; दहा टक्के खाटा राखीव ...

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात मतभेद नाहीत; ते उभे केले आहेत - भरत गोगावले - Marathi News | There are no differences between Eknath Shinde and Chief Minister devendra Fadnavis they have been raised Bharat Gogavale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात मतभेद नाहीत; ते उभे केले आहेत - भरत गोगावले

काही निर्णय बदलावे लागतात, काहींमध्ये दुरुस्त्या, सुधारणा कराव्या लागतात, त्यामुळे असे काही मतभेद नाहीत ...

यशाच्या क्षणी गमावला आधारस्तंभ ! लेकीच्या स्वप्नांना वडिलांचा साक्षीभाव नशिबी आला नाही! - Marathi News | Father died of heart attack while celebrating success of daughter who passed UPSC | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यशाच्या क्षणी गमावला आधारस्तंभ ! लेकीच्या स्वप्नांना वडिलांचा साक्षीभाव नशिबी आला नाही!

सामाजिक सेवक वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू : गावातील आनंदाचे दुःखात रूपांतर ...

"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण - Marathi News | "There is no need to bring religion into the Pahalgam attack, it is an attack on the country"; Sharad Pawar's clarification on 'that' statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पहलगाम हल्ल्याबाबत केलेल्या विधानावर टीका होत असताना शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ...

अजित पवार अन् पृथ्वीराज जाचक यांची युती तुटली? काही जागांसाठी मतभेद, मात्र शरद पवार गट सोबत राहणार - Marathi News | Has the alliance between Ajit Pawar and Prithviraj Jachak broken? Differences over some seats, but Sharad Pawar's group will remain together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार अन् पृथ्वीराज जाचक यांची युती तुटली? काही जागांसाठी मतभेद, मात्र शरद पवार गट सोबत राहणार

जागेवरून वाद झाल्याने पृथ्वीराज जाचक यांनी समर्थकांबरोबर झालेल्या बैठकीत १ मे रोजी उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले ...