Amravati : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत अमरावती विमानतळ हे राज्यातील तिसरे व्यावसायिक विमानतळ ठरले, विमानतळाने ३८९ हेक्टर क्षेत्र व्यापले. १८५० मीटर लांबी आणि ४५ मीटर रुंदीची धावपट्टी आहे. ...
जैन समाजाने माझं नाव घेतलं नाही परंतु याचा एक वेगळा गैरफायदा स्वतःची पोळी भाजण्यासाठी स्वतःच राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी काही मंडळींनी सातत्यानं चालवलं. ...
Nagpur : कळमेश्वर शहरातील लेवल क्रॉसिंग क्रमांक २८९ वरील रेल्वे उड्डाणपुलाच्या तसेच वनटाइम इम्प्रुव्हमेंट अंतर्गत कळमेश्वरमधील अंतर्गत रस्त्यांचे दुभाजकांसह सुधारणा या प्रकल्पांची पायाभरणी शुक्रवारी गडकरींच्या हस्ते झाली. ...
नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विकासाचा आणि विचारधारेचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे निवडणुका असोत वा विकासाची कामे आपण एकसंघ राहूनच पुढे गेलं पाहिजे असं त्यांनी सांगितले. ...