लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द - Marathi News | Big update on India-Pakistan tension; Leaves of officers and employees in ordnance factories across the country cancelled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमधील सशस्त्र अतिरेक्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलत प्रशासकीय, आर्थिक कोंडी करणे सुरू केले. ...

७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस - Marathi News | 72 hours after 'that' oath, the time has come for a strong state: Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस

गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान ...

समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला - Marathi News | When is the time for the final phase of prosperity? The time of May 1st has been missed. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

महामार्गाची कामे पूर्ण झाली, मग नेमके अडले तरी कशामुळे? ...

"मुख्यमंत्री होणार हे गंमतीने म्हटलं, विधान मागे घेतो"; चर्चा सुरु होताच अजितदादांची सारवासारव - Marathi News | DCM Ajit Pawar has given clarification after the discussion started over his statement about becoming the Chief Minister | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्री होणार हे गंमतीने म्हटलं, विधान मागे घेतो"; चर्चा सुरु होताच अजितदादांची सारवासारव

मुख्यमंत्री होण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानावरुन चर्चा सुरु झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ...

पुरंदर विमानतळ विरोधात शेतकरी आक्रमक; पोलिसांचा लाठीचार्ज, एका वृद्ध महिलेचा मृत्यू - Marathi News | Farmers aggressive against Purandar airport Police lathicharge, an elderly woman dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळ विरोधात शेतकरी आक्रमक; पोलिसांचा लाठीचार्ज, एका वृद्ध महिलेचा मृत्यू

आंदोलने उपोषणे करूनही प्रशासनाने कोणतीही दाद दिली नाही. आता आमचा जीव गेला तरी चालेल पण माघार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली ...

मर्सिडीजचा ताशी १०० किमी वेग; नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वाराला उडवले, कार उड्डाणपुलावरून थेट रस्त्यावर - Marathi News | Mercedes speeding at 100 kmph; lost control threw a biker car straight off the flyover onto the road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मर्सिडीजचा ताशी १०० किमी वेग; नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वाराला उडवले, कार उड्डाणपुलावरून थेट रस्त्यावर

अपघातग्रस्त कारमधील चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय तपासणीत कारमधील चौघांनीही मद्यप्राशन केल्याचे उघड ...

जिद्द आणि तंत्रज्ञानाची किमया! २८ वषार्नंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज - Marathi News | The magic of determination and technology! She will hear her voice for the first time in 28 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिद्द आणि तंत्रज्ञानाची किमया! २८ वषार्नंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज

प्रथमच ३५ वर्षीय महिलेवर कॉक्लीअर इम्प्लांट : मेयो रुग्णालयातीलर् इएनटी विभागातील डॉक्टरांना यश ...

विदर्भातील जिल्ह्यांसाठी अवकाळी पावसाचा इशारा; आयएमडीने जारी केला यलो अलर्ट ! - Marathi News | Unseasonal rain warning for Vidarbha districts; IMD issues yellow alert! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील जिल्ह्यांसाठी अवकाळी पावसाचा इशारा; आयएमडीने जारी केला यलो अलर्ट !

Nagpur : हवामान विभागाकडून नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला ...

दातांवरील उपचार करण्यासाठी पैसे नाहीत? शासकीय रुग्णालयात करा केवळ हजार रुपयात उपचार - Marathi News | Don't have money for dental treatment? Get treatment at a government hospital for just thousand rupees | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दातांवरील उपचार करण्यासाठी पैसे नाहीत? शासकीय रुग्णालयात करा केवळ हजार रुपयात उपचार

शहराकडे धाव : खासगीतील उपचार खर्च आवाक्याबाहेर ...