हे बदमाशांचं सरकार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर दु:खाची एक छटाही दिसत नाही. अशा सरकारला पाठिंबा देणे म्हणजे आपण देशाची बेईमानी केल्यासारखं आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: राजीनामा द्यायला पाहिजे होता असं त्यांनी सांगितले. ...
विद्यमान सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जांभोरी मैदानावरील सत्काराकडे पाठ फिरवत सातारा गाठले. स्वतःचा सत्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी त्यांचे दूत म्हणून मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले. ...
चौकशीत दुप्पट रक्कम लगेच मिळणार होती, अशी माहिती मिळत आहे. त्यावरून हा सौदा बनावट नोटांचा तर नव्हता ना, हेही तपासले जात असल्याचे नेहरूनगर पोलिसांनी सांगितले. ...
ॲपवरून अनेकदा कॅब बुक केल्यानंतर जवळचे भाडे किंवा अपेक्षित भाडे नसल्यास कॅब चालक बुकिंग रद्द करतात. त्याचबरोबर प्रवाशांना बुकिंग रद्द करण्यासाठी भाग पडतात. ...
Naxalite arrest News: दहशतवाद विरोधी पथक (ATS), कळवा युनिट, ठाणे यांनी मोठी कारवाई करत तब्बल ६-७ वर्षांपासून फरार असलेला नक्षलवादी आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे उर्फ लॅम्प्या याला अटक केली आहे. आरोपीविरुद्ध ठाणे डीवीपी युनिट अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल ...